• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Traffic Police Have Destroyed Many Bullet Silencers That Made Deafening Noises

कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

पिंपरी शहरात बुलेट दुचाकीच्या सायलन्सर मध्ये बदल करुन मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: फेब्रुवारी 27, 2026 | 06:34 PM
कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कर्णकर्कश आवाजाला लगाम
  • शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर
  • पोलिसांची मोठी कारवाई
पिंपरी : पिंपरी शहरात बुलेट दुचाकीच्या सायलन्सर मध्ये बदल करुन मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. सुमारे 391 दुचाकीवर कारवाई करत सायलन्सरवर बुलडोजर फिरवला असून, दंड वसूल केला आहे. ही कारवाई वाहतूक पोलिसांनी केली आहे. नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे, अन्यथा अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे.

वाहनांच्या सायलन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या चालकांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. २०२५ मध्ये अशा प्रकारच्या १४,५९२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, १ कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जानेवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १,५४३ प्रकरणांमध्ये कारवाई करून १८ लाख ४३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

दरम्यान, २४ फेब्रुवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांत वाहतूक शाखेअंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध वाहतूक विभागांकडून बुलेट सायलन्सरमध्ये फेरफार केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ३६८ बुलेट सायलन्सर जप्त करण्यात आले. यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या सायलन्सरसह एकूण ३९१ सायलन्सर निकामी करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली.

बुलेट सायलन्सरमधील फेरफारामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून, नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी ही कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावर्कर, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. वाहतूक विभागातील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांनी शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई केली.

हे सुद्धा वाचा : रक्षक चौकातील उड्डाणपुलाचा उतार धोकादायक, उपाययोजना न केल्यास…; खासदार श्रीरंग बारणेंचा इशारा

Web Title: Traffic police have destroyed many bullet silencers that made deafening noises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: फेब्रुवारी 27, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri News
  • Traffic Police

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
2

शेतकरी आर्थिक संकटात, कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या; चंद्रकांत चौंडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी
3

पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंच्या समर्थकाला इशारा, म्हणाले; फक्त तू…
4

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंच्या समर्थकाला इशारा, म्हणाले; फक्त तू…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

Mar 05, 2026 | 02:13 PM
Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Mar 05, 2026 | 02:04 PM
‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

Mar 05, 2026 | 02:04 PM
Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Mar 05, 2026 | 02:02 PM
Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Mar 05, 2026 | 02:00 PM
The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

Mar 05, 2026 | 01:58 PM
Arjun Tendulkar Wedding : अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पडला पार! लग्न झाल्यानंतर दोघांनी मारली मिठी, Video Viral

Arjun Tendulkar Wedding : अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पडला पार! लग्न झाल्यानंतर दोघांनी मारली मिठी, Video Viral

Mar 05, 2026 | 01:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.