भारत चॅम्पियन ट्रॉफी विजेता तर आहेच सोबत आशिया कपचा विजेता सुद्धा आहे. आशिया कप स्पर्धेच्या पूर्वीच रोहित-विराटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये हे दोन्ही खेळाडू…
चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीविषयी चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने देखील रोहित शर्माच्या निवृत्तीच्या विषयात उडी घेतली आहे.
भारताने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. आशा वेळी भारतीय संघाची विजयी मिरवणूक काढण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे.
चॅम्पियन ट्रॉफी विजयाने सपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. असेच वातावरण नागपूरमध्येही बघायाला मिळाले आहे. यावेळी नांगपूरकरांनी आतिषबाजीसह गाणी लावत साजरा केला भारताचा विजय.
टीम इंडियाला सर्वाधिक फटका सॅंटनरने दिला. सॅंटनरने ५ विकेट घेत भारतीय संघाचे कंबरडे मोडले. सॅंटनरने पहिल्यांदा रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर डॅरेल मिचेलद्वारे शुभमन गिलला झेलबाद करीत पॅव्हेलीनमध्ये पाठवले.
IND vs SL ODI Series : रोहित शर्माच श्रीलंकेविरुद्धच्या ODI मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. रोहितने नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे म्हणणे ऐकत श्रीलंका दौऱ्यासाठी खेळणार असल्याचे सांगितले आहे.…
ही एक मोठी भेट, आम्हाला आमंत्रित करून सन्मानित केल्याबद्दल तुमचे आभार सर, टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज तथा किंग कोहलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया इन्स्टाग्राम पोस्ट…