फास्टॅग यंत्रणेने टोल भरण्याची यंत्रणा गतिमान व पारदर्शक केल्याचा दावा रस्ते निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि सरकारकडून केला जातो. मात्र, यात अजूनही अनेक त्रुटी आहेत.
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सॅलिसबरी पार्क परिसरात अपघात झाल्याची बतावणी करून कारचालकाला लुटणाऱ्या चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
कारचालकांकडे बतावणी करुन चोरट्यांनी सोन्याचे दागिने, लॅपटॉपप आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पालघरमधून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक १९ वर्षीय कार चालक वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला बोनेटवर फरफटत नेताना दिसत आहे. सुमारे दीड किलोमीटरपर्यंत आरोपी हवालदाराला अशाच प्रकारे ओढत राहिला. या…
घटनेच्या दोन दिवसांनंतर एका तरुणाने या प्रकरणी पुढे येऊन हा व्हिडिओ पोलिसांना दाखवला. यातून संपूर्ण घटना उघडकीस आली. याद्वारे पोलिसांनी आरोपीच्या घरी पोहोचून कारची खातरजमा केली.