• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Security Guards Gun Accidentally Fired And One Of Them Was Killed Nrka

सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटली गोळी अन् झाला एकाचा घात

शहरातील अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेच्या (Ahmednagar District Central Bank) आवारात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अशोक सहकारी बँकेचे अधिकारी, सुरक्षा रक्षकासह कॅश काढण्यासाठी आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2022 | 05:44 PM
सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटली गोळी अन् झाला एकाचा घात
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रीरामपूर : शहरातील अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँकेच्या (Ahmednagar District Central Bank) आवारात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अशोक सहकारी बँकेचे अधिकारी, सुरक्षा रक्षकासह कॅश काढण्यासाठी आले होते. दरम्यान, सुरक्षारक्षक, दशरथ कारभारी पुजारी हे बँकेबाहेरील एटीएमसमोर बसलेले असताना अचानक त्यांच्याजवळील रायफलमधील गोळी सुटल्याने बँकेत कामासाठी आलेल्या अजित विजय जोशी (वय 42) यांना सुटलेली गोळी लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. ही दुर्घटना कशी झाली? याबाबत त्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे. ही घटना शहर मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षारक्षकास विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असून, मयत अजित जोशी हे प्रगत शेतकरी असून, ते वार्ड नंबर ७ मधील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: A security guards gun accidentally fired and one of them was killed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2022 | 05:44 PM

Topics:  

  • ahmednagar
  • CENTRAL BANK
  • maharashtra

संबंधित बातम्या

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका
1

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

Dharashiv News : धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका, गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
2

Dharashiv News : धाराशिवच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट कामांचा धडाका, गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी

स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात
3

स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध; गावोवावी बैठका अन् सोशल मिडीयावर प्रचाराला सुरुवात

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही
4

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा पुढे चालवणार…”, किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

ताज्या बातम्या

पुढे वाचा
zodiac sign: शुक्ल योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

zodiac sign: शुक्ल योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

Feb 22, 2026 | 08:53 AM
आता याला काय म्हणावं? पराभूत उमेदवार म्हणतात, ‘आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा…’

आता याला काय म्हणावं? पराभूत उमेदवार म्हणतात, ‘आम्ही दिलेल्या साड्या-पैसे, भेटवस्तू परत करा…’

Feb 22, 2026 | 08:52 AM
Beed Crime: बीडमध्ये शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचाव

Beed Crime: बीडमध्ये शिंदे गटाच्या उपतालुकाप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटल्याने थोडक्यात बचाव

Feb 22, 2026 | 08:51 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर

Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर वधारले, चांदीचे भावही वाढले… खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर

Feb 22, 2026 | 08:50 AM
1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

1000 स्तंभांवर टिकून आहे हे प्राचीन मंदिर, विष्णू-शंकरासह सूर्यदेवाचीही केली जाते पूजा

Feb 22, 2026 | 08:47 AM
शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बॉडी डिटॉक्स, प्रत्येक अवयव होईल मुळांपासून स्वच्छ

शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बॉडी डिटॉक्स, प्रत्येक अवयव होईल मुळांपासून स्वच्छ

Feb 22, 2026 | 08:46 AM
ट्रम्प यांनी पुन्हा दाखवला इंगा! कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत जगावर १५% टॅरिफची घोषणा

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवला इंगा! कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत जगावर १५% टॅरिफची घोषणा

Feb 22, 2026 | 08:44 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.