स्थानिक इंदिरानगर वॉर्डातील रुग्ण मोठ्या संखेने उप जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. नळाची पाइपलाइन लिकेज शोधून ते दुरुस्ती करणे सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्धही रंगले…
नॅक-नॅब मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना नोटिस द्यावी. दिलेल्या कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण न…