• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Operation Sindoor Sucess Because Suipoort Of Indian Government Chandrkant Patil Pune News

“भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच…”; पुण्यातून निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी मांडले मत

ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वतयारी आणि यशस्वीतेबाबत लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस म्हणाले, दहशतवादी हल्ला हे यापूर्वी देखील झाले. पण आज जशास तसे उत्तर देत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2025 | 02:35 AM
“भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच…”; पुण्यातून निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी मांडले मत

(फोटो - सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: पहगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट होती. मात्र, त्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन हलचाली सुरु होत्या, त्यानुसार काहीतरी मोठं घडणार असा प्रत्येकालाच विश्वास वाटत होता. त्यानंतर जे घडलं , ते सर्व जगाने पाहिले. भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले, अशी भावना माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, एस. एस. हसबनीस आणि एअर मार्शल एस. एस. सोमण यांनी व्यक्त केले.

युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) (PVSM, UYSM, VSM), ले. जनरल एस. एस. हसबनिस(नि.) (PVSM, VSM, ADC), एअर मार्शल एस. एस. सोमण(नि.) (PVSM AVSM VM) यांच्याशी संवाद साधला. आजचा हा संवाद ऑपरेशन सिंदूरचे विविध पैलू उलगडारा आणि भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देणारा होता. या कार्यक्रमात सहभागी होऊन मान्यवरांचे विचार ग्रहण केले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीततेबाबत बोलताना, माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर म्हणाले की, समोरच्या शत्रूला जर शांततेची भाषा समजत नाही, तर युद्धाशिवाय पर्याय राहत नाही. आज आपल्या सैन्य दलाचे सामर्थ्य एवढे प्रचंड वाढले आहे की, त्याला जगात कशाचीही तोड नाही. आज संरक्षण सामुग्रीच्याबाबत स्वयंपूर्ण झालो आहोत. यासाठी भारत सरकारने दिलेल्या खंबीर पाठबळामुळेच हे शक्य झाले अशी भावना व्यक्त केली.

देशातला प्रत्येक नागरिक हा एक देखील सैनिक आहे. त्यांनी शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी नेहमीच सज्ज असलं पाहिजे. युद्ध हे केवळ सीमेवर लढलं जातं असं नाही; तर अंतर्गत ही लढलं पाहिजे. सायबर हल्ला हे आज आपल्यासमोरचं एक संकट आहे. त्यामुळे त्याविरोधात ही लढण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सज्ज असलं पाहिजे, अशी भावना पाटणकर यांनी व्यक्त केली.

ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वतयारी आणि यशस्वीतेबाबत लेफ्टनंट जनरल एस एस हसबनीस म्हणाले, दहशतवादी हल्ला हे यापूर्वी देखील झाले. पण आज जशास तसे उत्तर देत आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान मधील दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यासाठी; जी माहिती संकलित केली होती, त्यासाठी अनेक विभाग कार्यरत होते. यात काही मित्र राष्ट्रांची देखील मदत झाली, अशी भावना व्यक्त केली.

एअर मार्शल एस. एस. सोमण म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये इटिग्रेटी हा अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रत्येकांनी आपल्याला दिलेले काम अतिशय चोख बजावले. त्यासोबतच या यशस्वीतेसाठी जी इच्छाशक्ती आवश्यक होती, ती पाठिशी खंबीरपणे असल्याने, मोहिम यशस्वी झाल्याची भावना व्यक्त केली.

Web Title: Operation sindoor sucess because suipoort of indian government chandrkant patil pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • chandraknt patil
  • Operation Sindoor
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड
1

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत
2

PMJAY योजनेअंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील 80 हजारांहून अधिक नागरिकांना लाभ; 209 कोटींची मदत

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
3

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
4

Baba Adhav यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पाकिस्तानमध्ये शूट झाले Ranvir Singhच्या ‘Dhurandhar’चे सीन? अभिनेत्याने केला मोठा खुलासा

पाकिस्तानमध्ये शूट झाले Ranvir Singhच्या ‘Dhurandhar’चे सीन? अभिनेत्याने केला मोठा खुलासा

Dec 10, 2025 | 04:08 PM
ICC Ranking: ‘हिटमॅन’ अव्वल, तर ‘किंग कोहली’ची मोठी झेप! वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप १० मध्ये मोठा फेरबदल

ICC Ranking: ‘हिटमॅन’ अव्वल, तर ‘किंग कोहली’ची मोठी झेप! वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप १० मध्ये मोठा फेरबदल

Dec 10, 2025 | 04:06 PM
Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन

Dec 10, 2025 | 04:03 PM
‘हापूस’ आमचोच आसा! गुजरातमुळे कोकणचा ‘राजा’ अडचणीत? सरकारची भूमिका काय?

‘हापूस’ आमचोच आसा! गुजरातमुळे कोकणचा ‘राजा’ अडचणीत? सरकारची भूमिका काय?

Dec 10, 2025 | 03:58 PM
P&G शिक्षा’ अंतर्गत वंचित विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी स्वयंसेवक मोहीम! करिअर मार्गदर्शनाचे धडे

P&G शिक्षा’ अंतर्गत वंचित विद्यार्थ्यांसाठी देशव्यापी स्वयंसेवक मोहीम! करिअर मार्गदर्शनाचे धडे

Dec 10, 2025 | 03:57 PM
Dhanu Sankranti: सूर्य संक्रांती कधी आहे? सूर्य संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

Dhanu Sankranti: सूर्य संक्रांती कधी आहे? सूर्य संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

Dec 10, 2025 | 03:48 PM
India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर

India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर

Dec 10, 2025 | 03:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM
तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Dec 10, 2025 | 02:59 PM
Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Dec 10, 2025 | 02:56 PM
Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Dec 10, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.