भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एक अजरामर नाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि मुघलांच्या अन्यायाला तोंड देण्याचे सामर्थ्य मराठ्यांनी मिळवले.
संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरा केली जाते. शिवजयंती निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज आम्ही तुम्हाला शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींना देण्यासाठी काही खास शुभेच्छा सांगणार आहोत.
जगभरात मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती म्हणजे मराठी माणसासाठी दिवाळीच! जर तुम्ही तुमच्या शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये यंदाच्या शिवजयंती निमित्त भाषण द्यायचे ठरवत आहात तर हे भाषण द्याच.
छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी २०२५ रोजी जयंती साजरी केली जात आहे. तसेच या जयंतीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात थाटामाटात सुरु आहे. तसेच यानिमित्ताने त्यांचा इतिहास आणि शौर्य कथा पुन्हा…
आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्रात जशी शिवजयंती गडांवरून मशालीच्या प्रकाशात साजरी केली जाते, तीच परंपरा पाळत भारत कल्चरल सोसायटी जपानने प्रतापगडावर विधिवत पूजा करून ही मशाल जपानला नेण्याचे नियोजन केले आहे.