केरळमध्ये सध्या 1147 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 424, दिल्लीत 294 आणि गुजरातमध्ये 223 आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 148 रुग्णांची नोंद झाली आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून शहरातील नागरिकांनी घाबरुन जावू नये. कोविड पॉझिटिव्ह आलेला रुग्णावर घरीच उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत देखील ठीक आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूमागे इतरही आरोग्याची कारणं सांगितली गेली आहेत.
भारतातही 94 रुग्ण नोंदले गेले आहेत. नव्या संसर्गामुळे चीन, हाँगकाँगसह अनेक देश सतर्क झाले आहेत. यावेळी ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट जेएन 1 आणि त्याचे उपप्रकार जेएफ7 आणि एनबी 1.8 मुळे संसर्ग…
चीनमधील शास्त्रज्ञांनी HKU5-CoV-2 नावाचा एक नवीन वटवाघळ कोरोना विषाणू शोधला आहे. अहवालांनुसार, या विषाणूमध्ये मानवांना संक्रमित करण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा जगावर वेगळे संकट आले आहे
चीनमध्ये कोरोनासारखा आणखी एक नवीन विषाणू आढळून आला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेत हा विषाणू सापडला आहे. हा विषाणू मानवी आरोग्यासाठी नवीन धोका निर्माण करू शकतो.
कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका रहस्यमय विषाणूचा तडाखा बसला आहे. होय, ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चा प्रादुर्भाव चीनमध्ये पसरत आहे. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारखे दृश्य पाहायला मिळत आहे.
आज राज्यात एका दिवसात ४००४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यात ३ हजार ८५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ९८.८४ टक्के आहे. आज दिवसभरात एका कोरोना रुग्णांचा…