आता डीपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात तो नितीश राणाशी भिडला. दिग्वेशने नितीशला चिडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, पुढच्या चेंडूवर राणानेही असेच केले, परंतु त्याच षटकात राणाने एक लांब षटकार मारून प्रत्युत्तर दिले.
एकीकडे नितीश राणा आणि दिग्वेश राठी यांच्यात जोरदार वाद झाला. दुसरीकडे, क्रिश यादव, अमन भारती आणि सुमित माथूर हे देखील एकमेकांशी भिडले. सामन्यादरम्यान खेळाडूंचे असे वर्तन पाहिल्यानंतर, या सर्वांना शिक्षा…
२९ सप्टेंबर रोजी दिल्ली प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना साउथ दिल्ली सुपरस्टार्स आणि वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यात झाला. ज्यामध्ये नितीश राणाच्या संघाने ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. नितीश हा विजयाचा हिरो…
दिल्ली प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये देखील दोन खेळाडूंमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला त्यानंतर आता सोशल मिडियावर गोंधळ सुरु झाला आहे. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये हाणामारी पाहायला मिळाली.
आयपीएलमध्ये २७ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये दिग्वेश राठीने नॉन-स्ट्रायकरवर जितेशला बादला केले होते, ज्यावर माजी फिरकीपटू आर अश्विनने ऋषभ पंतला फटकारले…
मंगळवारी लखनौच्या एकाना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यादरम्यान विराट कोहली लखनौच्या गोलंदाज दिग्वेश राठीवर रागावल्याचे दिसून आला.
अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी या दोघांचा भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हे प्रकरण नक्की का या संदर्भात आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.