विवेक अग्निहोत्रीने नुकतीच ऐश्वर्या राय-बच्चनच्या कान्स लूकवर टीका केली आहे. ऐश्वर्याचा ड्रेस असिस्टंट costume slave असल्याचं ट्विट विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. या ट्विटवर ऐश्वर्याच्या चाहत्यांनी अग्निहोत्री यांना सडेतोड उत्तर…
अनुपम खेर हे माझे एकीकाळी एनएसडीला शिक्षक होते. ते आम्हाला शिकवायला आले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल तेव्हापासून आदर आहे. सिनेमातही त्यांनी मला खूप मदत केली
आमच्याकडे मालिका बनवण्यासाठी पुरेसे साहित्य आहे. कदाचित आणि आम्ही ही मालिका बनवू. आम्हाला या समुदायाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या सर्व सत्य घटना आहेत. असेही विवेकने सांगितले.