• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Patients At The Government Ayurvedic Hospital In Vinchur Were Routinely Given Expired Medicines

Nashik News : रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात कालबाह्य औषधे 

शासकीय दवाखान्यांमध्ये कालबाह्य औषधांचा वापर केला जात नाही; त्यासाठी कडक नियम आहेत, ज्यात ती वेगळ्या ठिकाणी ठेवून, नोंद ठेवून बायोमेडिकल वेस्ट म्हणून विल्हेवाट लावणे किंवा पुरवठादाराला परत पाठवणे समाविष्ट आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 11, 2026 | 11:58 AM
रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय दवाखान्यात कालबाह्य औषधे (फोटो सौजन्य-Gemini)

रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय दवाखान्यात कालबाह्य औषधे (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शासकीय दवाखान्यात कालबाह्य औषधे
  • विंचूर येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखान्याचा रुग्णांच्या जीवाशी खेळ
  • संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण
Nashik News Marathi: विंचूर येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात रुग्णांना सर्रासपणे मुदत संपलेली औषधे दिली जात असल्याचा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोग्य विभाग थेट नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

विंचूर येथील रहिवासी योगेश सोनवणे हे तीन-चार दिवसांपूर्वी मळमळ आणि जुलाबाचा त्रास होत असल्याने उपचारासाठी या दवाखान्यात गेले होते. यावेळी त्यांना उपचाराचा भाग म्हणून ओआरएसच्या पुड्या देण्यात आल्या. मात्र, त्यांनी या पुड्यांची तपासणी केली असता, त्या डिसेंबर २०२५ मध्येच कालबाह्य झाल्याचे स्पष्ट झाले. ही औषधे घेतल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, हे माहिती असूनही त्यांचे वितरण केल्याने आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.

Nashik Crime : बापरे! वर्षभरात १८९ बलात्कार तर ६३ हत्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी

दवाखान्याची दुरवस्था; डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्ण त्रस्त

केवळ औषधांचाच प्रश्न नाही, तर या दवाखान्यात अनेक समस्यांचे माहेरघर बनले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून येथे वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपस्थित नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विंचूरची लोकसंख्या १५ हजारांहून अधिक आहे. महामार्गालगत असल्याने आजूबाजूच्या गावांतील रुग्णही येथे मोठ्या आशेने येतात, मात्र त्यांना रिकाम्या हाताने किंवा खासगी मेडिकलकडे धाव घ्यावी लागते. महत्त्वाच्या औषधांचा साठा नेहमीच अपुरा नसतो, आणि आता उपलब्ध औषधेही चक्क कालबाह्य निघत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी कोट्यवधींचा खर्च शासन स्तरावरून होतो मग अशी कालबाह्य औषधे रुग्णालयात का दिली जातात? आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळे एखाद्या रुग्णाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रुग्णांकडून करण्यात येत आहे.

सखोल चौकशी करण्याची मागणी

या प्रकरणाची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी व्हावी, संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई करावी, दवाखान्यात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, औषधसाठ्याची नियमित तपासणी करणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विचूर परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे मोठे भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून, आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विचूर येथील दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित रुग्णाच्या ८ घरी जाऊन ती औषधा बंद करण्याचे सागितले आहे. दवाखान्यातील अशी औषधे काढून टाकण्याचे आदेश दिले. भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये, यासाठी औषधसाठ्याची नियमित तपासणी व जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. झालेल्या प्रकाराची चौकशी करून कारवाईबाबत निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे यांनी दिली.

Nashik News: बाराशे नळधारकांना मनपा बजावणार ‘वॉरंट’, पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित

Web Title: Patients at the government ayurvedic hospital in vinchur were routinely given expired medicines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • health
  • Hospital
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Crime : बापरे! वर्षभरात १८९ बलात्कार तर ६३ हत्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी
1

Nashik Crime : बापरे! वर्षभरात १८९ बलात्कार तर ६३ हत्या; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक आकडेवारी

Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल
2

Nashik Crime: किन्नर गद्दीपतींवर अश्लील फोटो व्हायरलची धमकी; 15 लाखांच्या खंडणीचा आरोप, गुन्हा दाखल

Nashik News: बाराशे नळधारकांना मनपा बजावणार ‘वॉरंट’, पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित
3

Nashik News: बाराशे नळधारकांना मनपा बजावणार ‘वॉरंट’, पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित

Nashik News : राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात
4

Nashik News : राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Palmistry: पुरुष आणि स्त्रियांच्या हातावरील या 3 रेषा दर्शवतात संपत्ती आणि आनंद

Palmistry: पुरुष आणि स्त्रियांच्या हातावरील या 3 रेषा दर्शवतात संपत्ती आणि आनंद

Feb 11, 2026 | 01:35 PM
Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

Mumbai News: भायखळा रेल्वे स्थानकाच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात सापडली विद्यार्थिनी; काय घडलं नेमकं?

Feb 11, 2026 | 01:33 PM
Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार

Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार

Feb 11, 2026 | 01:14 PM
नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण, व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’ गाणं

नम्रता गायकवाड–तुषार कावळेच्या डेटिंग चर्चेला उधाण, व्हॅलेंटाईन डेनिमित्त घेऊन येणार ‘काहीतरी वेगळे’ गाणं

Feb 11, 2026 | 01:10 PM
शेतकऱ्यांसाठी संधी तुती लागवडीसाठी ४ लाख १८ हजारांचे अनुदान; नांदेडमध्ये महारेशीम अभियानाला भव्य सुरुवात

शेतकऱ्यांसाठी संधी तुती लागवडीसाठी ४ लाख १८ हजारांचे अनुदान; नांदेडमध्ये महारेशीम अभियानाला भव्य सुरुवात

Feb 11, 2026 | 01:07 PM
Maharashtra Politics: अजितदादांच्या आठवणींत कॅबिनेट ई-मेल नोटीसला कायदेशीर मान्यता ; फडणवीसांचे तीन निर्णयांवर शिक्कामोर्तब

Maharashtra Politics: अजितदादांच्या आठवणींत कॅबिनेट ई-मेल नोटीसला कायदेशीर मान्यता ; फडणवीसांचे तीन निर्णयांवर शिक्कामोर्तब

Feb 11, 2026 | 01:07 PM
पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक

Feb 11, 2026 | 01:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.