• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Kavita Mule Becomes Mayor Of Nanded Promise Devlopment Of Nanded

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित नांदेडसाठी प्रयत्न करणार; नवनियुक्त महापौरांचे नांदेडकरांना आश्वासन

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचीत महापौर कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली महापौरपदी निवड झाल्यानंतर मुळे यांन पत्रकारांशी संवाद साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 11, 2026 | 12:05 PM
Kavita Mule becomes Mayor of Nanded promise devlopment of nanded

नांदेडच्या नगराध्यक्षपदी कविता मुळे नांदेडच्या विकासाचे आश्वासन दिले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nanded News : नांदेड: कर्ज विरहित मनपा करण्याचा संकल्प केला असून आगामी काळात स्वच्छ सुंदर सुरक्षित नांदेड करण्याचा मानस आहे, आमचे नेते खासदार अशोक चव्हाण यांनी १०० दिवसांच्या कार्यक्रम तयार करून त्यानुसार काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत, लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार आहे, अशी माहिती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचीत महापौर कविता मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली महापौरपदी निवड झाल्यानंतर मुळे यांन पत्रकारांशी संवाद साधला. (Nanded News)

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, विकसित नांदेड करणार असल्याचे आमच्या संकल्पनाम्यात सांगण्यात आले आहे.  त्या अनुषंगाने खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. शाळांमधून दर्जेदार शिक्षण देणे, शहर वाहतूकीची समस्या सोडविणे, शहरातील नागरिकांसाठी शहरबससेवा सुरू करणे तसेच महिला व मुलींच्या सुरक्षितेसाठी ठोस उपाययोजना करणे आदी कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. स्वच्छ सुंदर सुरक्षित शहरासाठी मनपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.

इंदौरच्या धर्तीवर नांदेडमध्ये स्वच्छतेचा प्रयोग 

गोदावरी शुद्धीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे त्यावेळी म्हणाल्या, मी शिक्षिका असल्यामुळे मनपाच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असून मुलाना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे, सर्व शाळांना भेट देणार असल्याचे यावेळी मुळे यांनी सांगितले. यावेळी बोलताना उपमहापौर दिपकसिंह रावत म्हणाले की, इंदौरच्या धर्तीवर नांदेड शहरात स्वच्छतेचा उपक्रम राबविणार असून स्वच्छ सुंदर शहर व्हावे, तसेच शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणीपुरवठा या बाबींना प्राधान्य देणार आहोत

हे देखील वाचा : ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान

एमआयएमने राष्ट्रगीताचा अवमान केला असून त्यामुळे भारतमातेचा, संविधानाचा अवमान झाला आहे. पुढील काळात एमआयएमला जशास तसे उत्तर देवू असा इशाराही रावत यांनी यावेळी दिला. महापौर, उपमहापौर हे सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून काम करतील, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनाही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेवू तसेच सभागृहाचे कामकाज अतिशय शिस्तीत चालविण्यासाठी प्रयत्न करू, असे यावेळी सभागृह नेते तथा भाजप शिवसेना युतीचे गटनेते अॅड. महेश कनकदंडे यांनी सांगितले.

गतीमान, पारदर्शक कारभाराची अपेक्षा
नांदेड शहर हे कै. शंकरराव चव्हाण व खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे विकासाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. शहरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा संबंध चव्हाण घराण्याशी जोडला जातो. त्यामुळे नव्या महापौर-उपमहापौरांनी ही जबाबदारी परंपरा ओळखली पाहिजे. जपण्याची निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी अशोकराव चव्हाण यांच्याकडे समस्यांचा जो भडीमार केला, त्यावरून शहरातील वास्तव किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. विसर्जित मनपात टेंडर प्रक्रियेत झालेला गोंधळ, खचांचे फुगविलेले आकडे, ठेकेदारधार्जिणे निर्णय, यामुळे महापालिका आर्थिक गर्तेत सापडली. या प्रवृत्तींपासून नव्या नेतृत्वाने दूर राहणे आवश्यक आहे.
काही वादग्रस्त चेहरे पुन्हा मनपात सक्रिय झाले असून त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले…

महापौर व उपमहापौर पदाचा कार्यकाळ केवळ एका वर्षांचा राहणार असल्याची चर्चा आहे. या अल्प काळात ठोस धोरणे, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख निर्णय घेऊन विश्वास संपादन करावा लागेल. नागरिकांची नाळ थेट महापालिकेशी जोडलेली असल्याने छोट्या-छोट्या तक्रारी जागेवरच निकाली काढण्याची यंत्रणा उभी करणे महत्त्वाचे ठरेल. दैनिक नवराष्ट्र नूतन नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आहे. चांगल्या कामांचे आम्ही निःसंकोच कौतुक करू; मात्र चुकीच्या निर्णयांवर प्रहारही करू, नांदेडकरांना दिलासा देणारा, स्वच्छ व गतिमान कारभार घडेल, हीच अपेक्षा.

Web Title: Kavita mule becomes mayor of nanded promise devlopment of nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • nanded news
  • political news

संबंधित बातम्या

नगरसेवकांनो, जनतेशी नाळ जोडा…; खासदार अशोक चव्हाणांचा नवीन नगरसेवकांना मोलाचा सल्ला
1

नगरसेवकांनो, जनतेशी नाळ जोडा…; खासदार अशोक चव्हाणांचा नवीन नगरसेवकांना मोलाचा सल्ला

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले
2

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Nanded News : ११० केंद्रांवर ४२ हजार ८७२ विद्यार्थ्यांच्या परीक्षा; कॉपीमुक्तीसाठी ११० बैठी तर १३ भरारी पथके
3

Nanded News : ११० केंद्रांवर ४२ हजार ८७२ विद्यार्थ्यांच्या परीक्षा; कॉपीमुक्तीसाठी ११० बैठी तर १३ भरारी पथके

नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी; राम शिंदे यांनी घेतला आढावा
4

नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी; राम शिंदे यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्वच्छ, सुंदर, सुरक्षित नांदेडसाठी प्रयत्न करणार; नवनियुक्त महापौरांचे नांदेडकरांना आश्वासन

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित नांदेडसाठी प्रयत्न करणार; नवनियुक्त महापौरांचे नांदेडकरांना आश्वासन

Feb 11, 2026 | 12:05 PM
Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

Feb 11, 2026 | 12:04 PM
Nashik News : रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात कालबाह्य औषधे 

Nashik News : रुग्णांच्या जीवाशी खेळ! शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात कालबाह्य औषधे 

Feb 11, 2026 | 11:58 AM
Vande Mataram News: ‘वंदे मातरम्’बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; राष्ट्रगीतापूर्वी वाजवणे अनिवार्य, नवीन नियमावली जाहीर

Vande Mataram News: ‘वंदे मातरम्’बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; राष्ट्रगीतापूर्वी वाजवणे अनिवार्य, नवीन नियमावली जाहीर

Feb 11, 2026 | 11:48 AM
‘O Romeo’ने रिलीज होण्यापूर्वीच उडवली खळबळ; निर्माते Advance Booking मधूनच झाले मालामाल

‘O Romeo’ने रिलीज होण्यापूर्वीच उडवली खळबळ; निर्माते Advance Booking मधूनच झाले मालामाल

Feb 11, 2026 | 11:39 AM
Indian Mutual Fund Market: गुंतवणूकदारांचा कल बदलला? इक्विटी कमी, सोन्याकडे वाढता कल

Indian Mutual Fund Market: गुंतवणूकदारांचा कल बदलला? इक्विटी कमी, सोन्याकडे वाढता कल

Feb 11, 2026 | 11:28 AM
Bangladesh Election : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्तरंजित खेळ! प्रचारादरम्यान BNP नेत्याचा डोळाच काढला, देशभरात खळबळ

Bangladesh Election : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्तरंजित खेळ! प्रचारादरम्यान BNP नेत्याचा डोळाच काढला, देशभरात खळबळ

Feb 11, 2026 | 11:27 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.