• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Lemon Prices Have Increased Significantly In The Summer

Lemon Price : उन्हाची चाहूल लागताच लिंबाच्या दरात झपाट्याने वाढ; एका किलोचा दर…

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने बाजारात लिंबाच्या दराने पुन्हा उंच झेप घेतली आहे. थंड पेये, लिंबू सरबत आणि उसाच्या रसाची वाढलेली मागणी यामुळे लिंबूचे दर सध्या वाढले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2026 | 12:05 PM
Lemon Price : उन्हाची चाहूल लागताच लिंबाच्या दरात झपाट्याने वाढ; एका किलोचा दर…

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उन्हाची चाहूल लागताच लिंबाच्या दरात झपाट्याने वाढ
  • घाऊक बाजारात लिंबूला १०० रुपये किलो दर
  • १५० रुपये किलोपर्यंत दर जाण्याची शक्यता
इंदापूर : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने बाजारात लिंबाच्या दराने पुन्हा उंच झेप घेतली आहे. थंड पेये, लिंबू सरबत आणि उसाच्या रसाची वाढलेली मागणी यामुळे लिंबूचे दर सध्या चांगलेच चढले असून, किरकोळ बाजारात लिंबू १२० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तर घाऊक बाजारात लिंबूला सुमारे १०० रुपये किलो दर मिळत आहे. आगामी काही दिवसांत हा दर १५० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लिंबूचे दर तुलनेने स्थिर होते. ऑफ सिझनमध्ये लिंबू ४० ते ५० रुपये किलो दराने विकले जात होते. मात्र फेब्रुवारीनंतर तापमान वाढू लागल्याने बाजारातील मागणी वाढली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर दिसून येऊ लागला. सध्या किरकोळ विक्रीमध्ये एक लिंबू ५ ते १० रुपयांना विकला जात आहे.

दरात आणखी वाढ होण्याची शक्यता

बाजारात उपलब्ध असलेल्या लिंबूच्या आकारानुसार एका किलोमध्ये साधारणपणे २० ते २५ लिंबू बसत असल्याचे विक्रेते सांगतात. उन्हाळा जवळ येत असल्याने लिंबू सरबत विक्रेते, रसवंतीगृह, उसाच्या रसाच्या गाड्या तसेच कोल्ड्रिंक्स दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे लिंबूची आवक असूनही बाजारातील दर स्थिर राहत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, येत्या काही आठवड्यांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढल्यास लिंबूच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती विक्रेते शिवराम तोडकर यांनी दिली. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबूचे दर चढे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा : दूध उकळताच झाला रबरासारखा गोळा; पाटस परिसरातील धक्कादायक प्रकार

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका

राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे. नेहमी एप्रिल–मे महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. शेती, पशुधन, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे.

Web Title: Lemon prices have increased significantly in the summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Farmers
  • indapur news
  • lemon juice
  • Lemons

संबंधित बातम्या

Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा
1

Maharashtra Budget Live: अखेर निर्णय झालाच; फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी ‘इतक्या’ कर्जमाफीची घोषणा

Maharashtra Budget Live: ‘बळीराजा’ बजेटच्या केंद्रस्थानी; फडणवीसांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा
2

Maharashtra Budget Live: ‘बळीराजा’ बजेटच्या केंद्रस्थानी; फडणवीसांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती
3

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती

“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर
4

“राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद…”; महसूलमंत्री Chandrshekhar Bawankule यांचे विधानसभेत उत्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
River Linking Project: सिन्नरच्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात! नदीजोड प्रकल्पासाठी १३,४९७ कोटींची ऐतिहासिक तरतूद

River Linking Project: सिन्नरच्या दुष्काळावर कायमस्वरूपी मात! नदीजोड प्रकल्पासाठी १३,४९७ कोटींची ऐतिहासिक तरतूद

Mar 07, 2026 | 01:25 PM
Madhyapradesh Crime: भररस्त्यात दुचाकीस्वाराची निर्घृण हत्या, नंतर मांस खाल्ले, रक्त प्यायले आणि…

Madhyapradesh Crime: भररस्त्यात दुचाकीस्वाराची निर्घृण हत्या, नंतर मांस खाल्ले, रक्त प्यायले आणि…

Mar 07, 2026 | 01:21 PM
Ashubh Trigrahi Yog: राहू-बुध-मंगळ ग्रहयोगामुळे या राशींच्या लोकांच्या कामात येऊ शकतो अडथळा

Ashubh Trigrahi Yog: राहू-बुध-मंगळ ग्रहयोगामुळे या राशींच्या लोकांच्या कामात येऊ शकतो अडथळा

Mar 07, 2026 | 01:20 PM
Middle East War : इराण युद्धाचा मोठा फटका! सौदी अरेबियात हजारो उमराह यात्री अडकले; उड्डाणे रद्द झाल्याने घरी परतण्याचा मार्ग बंद

Middle East War : इराण युद्धाचा मोठा फटका! सौदी अरेबियात हजारो उमराह यात्री अडकले; उड्डाणे रद्द झाल्याने घरी परतण्याचा मार्ग बंद

Mar 07, 2026 | 01:19 PM
Karjat News : ग्रामपंचायतमध्ये अंदाधुंद कारभार; नळजोड प्रकल्पातील गैरव्यवहार उघड

Karjat News : ग्रामपंचायतमध्ये अंदाधुंद कारभार; नळजोड प्रकल्पातील गैरव्यवहार उघड

Mar 07, 2026 | 01:16 PM
Star Pravah च्या ‘Anandi’साठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला; दोन दिग्गज कलाकारांचं पुनरागमन, प्रोमोला २ मिलियन व्ह्यूज

Star Pravah च्या ‘Anandi’साठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला; दोन दिग्गज कलाकारांचं पुनरागमन, प्रोमोला २ मिलियन व्ह्यूज

Mar 07, 2026 | 01:12 PM
राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा परिषद गटनेतेपदी ‘या’ सदस्याची निवड; आमदार सुनील शेळके यांनी केली घोषणा

राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा परिषद गटनेतेपदी ‘या’ सदस्याची निवड; आमदार सुनील शेळके यांनी केली घोषणा

Mar 07, 2026 | 01:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.