Beed OBC Morcha Live: ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र त्यांच्या या मोर्चाला इतर ओबीसी उपस्थित राहणार नाहीत.
सरकारने जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या केल्या आहेत. यावर आता ओबीसी नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारच्या जीआरवर प्रतिक्रिया दिली आहे.
OBC Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. त्याच संदर्भात काल नागपूरमध्ये ओबीसी महासंघाची महत्वाची बैठक पार पडली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी हे आंदोलन छेडले असून त्यांच्या नेतृत्वामध्ये 'जनजागर रथ यात्रा' निघणार आहे. ओबीसी समाजासाठीच्या मागण्यांसाठी ही रथयात्रा निघणार आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले असल्याची चर्चा सर्वत्र आहे. दरम्यान, यावर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मराठा आरक्षणावर मत व्यक्त केले आहे.