शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, हार्ट अटॅक, स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते.कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आल्याचे पाणी प्रभावी ठरेल.
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आल्याचे पाणी कसे सेवन करावे? या पाण्याच्या सेवनामुळे आरोग्याला काय फायदे होतात. जाणून घेऊया.
आल्याचे पाणी आरोग्यसाठी फार फायद्याचे असते. तसेच फार औषधी मानले जाते. हे पाणी रोज प्यायल्याने शरीराला तसेच आरोग्याला अमाप फायदे होत असतात. एकंदरीत, आल्याचे पाण्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण संसर्गांपासून…
आयुर्वेदामध्ये आले हे अनेक आरोग्य फायद्यांनी परिपूर्ण औषध मानले जाते. विशेषत: वाळलेले वा सुकवलेले आले, ज्याला कोरडे आले अथवा मराठीत सुंठ असेही म्हणतात, ज्याचे अगणित फायदे आहेत, जाणून घ्या