• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Vimannagar Rameshwaram Cafe Front Demolished In Encroachment Drive Pune News

Rameshwaram Cafe Encroachment : प्रसिद्ध ‘रामेश्वरम कॅफे’ला PMC चा दणका; अतिक्रमण केलेल्या जागेची तोडफोड

Rameshwaram Cafe Encroachment : विमाननगरमध्ये असणाऱ्या रामेश्वरम कॅफेवर पुणे महापालिकेने अतिक्रमण कारवाई केली आहे. यामध्ये कॅफे समोरील भागावरील अतिक्रमणाची तोडफोड करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: मार्च 05, 2026 | 01:36 PM
Pune Vimannagar Rameshwaram Cafe Front Demolished in Encroachment Drive pune news

पुण्यातील विमान नगर भागातील रामेश्वरम कॅफेवर पुणे माहापालिकेची अतिक्रमण कारवाई केली (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Rameshwaram Cafe Encroachment : पुणे : दोन महिन्यापूर्वी विमान नगर येथे सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफे सुरु झाले. अवघ्या काही दिवसांमध्ये लोकप्रिय झालेल्या या कॅफेवर पुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दाक्षिणात्य खाद्य संस्कृतीसाठी ओळखले जाणारे बंगलुरुमधील लोकप्रिय रामेश्वरम् कॅफे हे पुण्यामध्ये (Pune News) सुरु झाल्याने चर्चेत आले. तरुणांनी या कॅफेला जोरदार प्रतिसाद दिल्याने अक्षऱशः रांगा लागल्या होत्या. मात्र आता या कॅफेवर पुणे महापालिकेने अतिक्रमणची कारवाई केली आहे. (Daily News)

विमाननगरमध्ये रामेश्वरम् कॅफे हे डिसेंबर 2025मध्ये सुरु झाले आहे. पुण्यासह आसपासच्या परिसरातील लोक याठिकाणी दाक्षिणात्य पदार्थांची चव चाखण्यासाठी येत असतात. या कॅफेला खवय्यांची मोठी गर्दी असते. सकाळपासून रात्रीपर्यंत नेहमीच गर्दी असलेल्या या कॅफेवर कारवाई झाल्यामुळे चर्चांना उधाण आले.

हे देखील वाचा : “मुलीला पुन्हा त्रास दिला तर…”; लेकीची छेड काढणाऱ्या तरुणाला बापाने घडवली अद्दल; कॅप्मसमध्येच दिला चोप

रामेश्वरम् कॅफेच्या बाहेरील महापालिकेच्या जागेचा गैरवापर हा कॅफेकडून केला जात असल्याचा आरोप महापालिकेकडून करण्यात आला आहे. याच संबंधी ही अतिक्रमण कारवाई केली जात आहे. याबाबत स्थानिकांकडून तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्राराची दखल घेत महापालिकेनी सदर कॅफेच्या अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी केली. पाहणीमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. यावर महापालिकेने कारवाई करत सदर जागा मोकळी करुन घेतली आहे.

Rameshwar Cafe in Pune had to face this action from Authorities Same authority first gives permission or allows it and same authority decides to demolish it. Can you guess why? pic.twitter.com/LVrq5otQY7 — Woke Eminent (@WokePandemic) March 4, 2026

महापालिकेने सार्वजनिक जागेवरील रामेश्वरम कॅफेने केलेले सर्व अतिक्रमण काढून टाकले आहे. कॅफेच्या समोरील फ्रंड मार्जिनचा वापर करुन त्याठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेने हे सर्व ताप्तुरती उभारण्यात आलेली रचना उखडून काढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पालिकेने 6500 चौरस फुट परिसरातील अनाधिकृत बांधकाम काढून टाकले आहे. जेसीबीने हे सर्व अधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हे देखील वाचा : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकारण रंगले; काय आहे सध्याची परिस्थिती?

रामेश्वरम कॅफे हे तरुणांमध्ये जबरदस्त लोकप्रिय असल्यामुळे या कारवाईची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर रामेश्वरम कॅफेवरील अतिक्रमण कारवाईचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कॅफे सुरु झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यामध्ये पुणे महापालिकेने ही कारवाई केली आहे.

Web Title: Pune vimannagar rameshwaram cafe front demolished in encroachment drive pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: मार्च 05, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • daily news
  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम
1

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका, चारा अन् पाण्याची समस्या; नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत
2

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेत भाजपचा गटनेता कोण? ‘या’ सदस्यांची नावे चर्चेत

“मुलीला पुन्हा त्रास दिला तर…”; लेकीची छेड काढणाऱ्या तरुणाला बापाने घडवली अद्दल; कॅप्मसमध्येच दिला चोप
3

“मुलीला पुन्हा त्रास दिला तर…”; लेकीची छेड काढणाऱ्या तरुणाला बापाने घडवली अद्दल; कॅप्मसमध्येच दिला चोप

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकारण रंगले; काय आहे सध्याची परिस्थिती?
4

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून राजकारण रंगले; काय आहे सध्याची परिस्थिती?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Maharashtra Politics : “राऊतांना ठाकरे गटात काडीचीही किंमत राहिलेली नाही…”; भाजप नेत्यांची खरमरीत टीका

Mar 05, 2026 | 02:23 PM
Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

Mar 05, 2026 | 02:23 PM
2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

2 लाख गुंतवा अन् मिळवा 90,000 चा नफा, कमी गुंतवणूक अधिक नफा, पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना

Mar 05, 2026 | 02:13 PM
Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Iran Vs USA : कतारमधील अल-उदेद तळ हादरला! 1. अब्ज डॉलर्सच्या ‘THAAD’ रडारची धूळधाण; अमेरिकेचा थयथयाट

Mar 05, 2026 | 02:04 PM
‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

‘नागबंधम’ चित्रपटामधील ‘नमो रे’ गाण्याची घोषणा; १००० डान्सर्स साकारणार भगवान नारायणांच्या भक्तीचे भव्य दृश्य

Mar 05, 2026 | 02:04 PM
Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Mar 05, 2026 | 02:02 PM
Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Mar 05, 2026 | 02:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.