तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही व्यक्तिसोबत शेअर करू नका, यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध कॉल ब्लॉकिंग फीचर वापरा. यामुळे स्कॅमर्स आणि फ्रॉडर्सपासून सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल.
सध्या सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा समावेश आहे. व्हॉट्सऍपचा वापर करताना आता काळजी घ्यावी लागणार आहे.
मुंबईतील अत्यंत गर्दीचा समजला जाणारा झवेरी बाजारला बॉम्बची धमकी देणारा खोटा कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपी दिनेश सुतार याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.