Amravati News: यंदा पावसाचा अनियमितपणा आणि विविध कारणांमुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत उरलेले पीकही पावसामुळे खराब झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Farmer Success Story : शेतीतूनही दणदणीत उत्पन्न मिळवता येते, हे एका जिद्दी शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. पूर्वी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या शेतकऱ्याने अवघ्या २ एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड…
Corteva 2MillionWomen Initiative 2 Years : कॉर्टेव्हा अॅग्रीसायन्सच्या #2MillionWomen या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला यशस्वीरीत्या २ वर्षे पूर्ण झाली असून, या मोहिमेने भारतीय कृषी क्षेत्रातील महिलांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणला…
Donald Trump US Farmers Crisis : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर अमेरिकेच्या कृषी क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली असून तिथला शेतकरी आर्थिक संकटात सापडला…
Yavatmal News: धान कापणीचा हंगाम सुरू झाला असला तरी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे कापणी करून मळणीसाठी तयार असलेल्या धानाची विक्री कुठे करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर…
Karjat Torrent Project : कर्जत तालुक्यातील भालीवडी ते सायडोंगर दरम्यान प्रस्तावित टोरंट हायड्रॉलिक प्रकल्पाच्या ५.९१ किलोमीटरच्या पोहोच रस्त्यासाठी आयोजित करण्यात आली होती. ही भूसंपादन सुनावणी शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे गुंडाळावी लागली.…
Amravati News: मागील हंगामातील चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली. मात्र कापसासाठी आवश्यक असलेल्या पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.
Amravati News: दुष्काळामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असताना काढणीच्या विलंबामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी अधिकच गंभीर ठरणार आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातातोंडाशी आले असताना ते केवळ मजूर टंचाईमुळे शेतातच…
Jalgaon News: दुष्काळ निवारण उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास बँकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सांगितले.
PM Kisan Yojana Rules : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील पिता आणि मुलगा हे दोघेही घेऊ शकतात का, असा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडतो. पण…
यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांमध्ये पुस, अरुणावती, बेंबळा, अधरपुस आणि अडाण या प्रकल्पांमध्ये मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत कमी साठा आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांचा उपयुक्त साठा ३०३.६८ दलघमी असून, तो…
Farmmers Impact On Kharif Crops : यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. पावसाअभावी मका आणि सोयाबीनची आवक मागील वर्षाच्या तुलनेत…
Yavatmal News: जिल्ह्यात पोकरा-२च्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसायांसाठी ६० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र गटांकडून ऑनलाइन अर्ज…
आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले - बाळासाहेब पाटील P D Patil Cooperative Water Supply Society: मसूर येथे आदरणीय स्व. पी. डी. पाटील साहेब सहकारी पाणीपुरवठा…
DILRMP 3.0: केंद्र सरकार डीआयएलआरएमपी ३.० अंतर्गत भू-अभिलेख डिजिटल करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याची तयारी करत आहे. या उपक्रमांतर्गत, जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला १४-अंकी भू-आधार दिला जाईल
आदिवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबवण्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
एक मोठी बातमी समोर आली आहे. शेतीच्या कारणावरून झालेल्या भांडणातून पुतण्याने काकावर कुऱ्हाडीने हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोरा गावात शुक्रवारी घडली आहे.
कापूस पिकांवर कीड लागण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आवश्यक सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करावे अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी टाळावी असे आव्हान करण्यात आले आहे.
Varun Dhawan Farm: वरुण धवनने आपल्या फार्मवर भातशेती करतानाचे फोटो शेअर केले आहेत. फावडा हातात घेऊन शेतात काम करताना दिसलेल्या वरुणवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या.