छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंत्यसंस्कार उरकून पतीनेही आत्महत्या केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
शेतकरी आत्महत्यांचे कारण ग्रामीण भागातील वाढती महागाई आहे. शेती खर्च आणि कौटुंबिक श्रम वाढण्याच्या प्रमाणात उत्पन्न वाढलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा कधी संपणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी नसल्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यावरुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीकास्त्र डागले आहे.
कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.