Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या आठवडाभर आधी आरोपींनी फुटबॉल मैदानाची पाहणी केल्याचा पोलिसांना संशय आहे.
Manipur Violence : मणिपूरमध्ये गोळीबाराच्या दोन घटनांत किमान चार जणांचा मृत्यू झाले आहे. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी इंफाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर मृतदेह ठेवले, ज्यानंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
आडगाव परिसरातील जुना न्यू इंग्लिश स्कूल रस्त्यावरील टी-पॉईंटजवळील पुलाखाली भरदिवसा दुचाकीवर आलेल्या संशयिताने गोळीबार केल्याची थरारक घटना घडली आहे. सुदैवाने दोन्ही गोळ्या हुकल्याने फिर्यादी थोडक्यात बचावले आहेत.
Tiger Shroff: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दोन संशयितांचे चेहरे CCTV मध्ये कैद झाल्याचा दावा. मुंबई पोलिसांची १५ पथके तपासात; हल्ल्यामागील कारणाचा शोध सुरू.
Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफवरील कथित हल्ल्यानंतरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी भेट घेतली असून मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शिरूर-श्रीगोंदे-पारनेर तालुक्यांच्या सीमेवर श्रीगोंदे तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरात जुन्या वादातून दोन टोळक्यांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १४) दुपारी घडली आहे.
Varanasi Airport Firing Case : वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सामान्य प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाराणसीच्या लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते कमलेश राय यांच्या लायसन्स असलेल्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने एका महिलेसह दोन विमानतळ कर्मचारी जखमी झाले आहेत.
अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगर येथे झालेल्या खळबळजनक गोळीबाराच्या घटनेचा गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासात छडा लावला आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Vasai News : नालासोपारा पश्चिमेकडील कळंब येथील तुळसी रिसॉर्टमध्ये एका सरपंचाच्या पतीने केलेल्या हवेत गोळीबाराच्या घटनेने वसई-विरार किनारपट्टीवरील बेकायदा दारूविक्रीचा गोरखधंदा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बार परवाना नसतानाही पर्यटकांना…
Kolhapur Firing Case News: कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोडवरील नाना पाटील चौकात भाजप कार्यकर्ता आणि मोक्का गुन्हेगार सूरज साखरे याच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. २ गोळ्या लागल्याने साखरे गंभीर जखमी…
गुरू रंधावाच्या जिमवर गोळीबार करणाऱ्या बिश्नोई गँगच्या आरोपींना दिल्ली पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. एन्काऊंटरदरम्यान आरोपी जखमी झाले असून पुढील तपास सुरू आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
गुरू रंधावाशी संबंधित जिमवर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने करण्यात आलेल्या दाव्यामुळे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी गोलू पंडित (उर्फ प्रदीप शर्मा) याने चौकशीदरम्यान काही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
पोलिसांच्या अहवालानुसार, शाळा बंद होण्याच्या बेतात असताना हल्लेखोर शाळेत घुसले. बंदूकधार्यांनी केवळ खून केले नाहीत तर शाळेच्या इमारतीत अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले.
मुंबईतील ओशिवरा भागात लेखक आणि मॉडेलच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी कमाल रशीद खानला (KRK) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केआरकेने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची बंदूक जप्त करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीरच्या लिपी घाटीमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. लहान लहान हत्यारे वापरुन पाकिस्तानने हल्ला केला आहे.
गायक तेजी कहलों यांच्यावर कॅनडामध्ये हल्ला झाला. रोहित गोदरा टोळीने हा हल्ला घडवून आणल्याचा दावा केला आहे. गोदरा टोळीने या घटनेबाबत धमकी देणारी पोस्टही शेअर केली आहे.