तिरंगा फडकावण्यापूर्वी त्याचे नियमही जाणून घेतले पाहिजेत. कारण, भारतीय असल्याने तिरंग्याचा आदर करणे महत्त्वाचे आहे. म्हणून, ते फडकावण्यापूर्वी, आपण त्याचे नियम देखील जाणून घेतले पाहिजे.
पालकमंत्री निवड स्थगित करण्यात आली. 19 जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. असे असले तरी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण हेच नेते करणार आहेत.
स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध भागांत आज अनेक देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यातच स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत.
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 15 ऑगस्ट रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा…