जमिनीच्या कारणावरुन वाद, शिवीगाळ, दमदाटी
कोंढेतड येथील पाच जणांवर गुन्हा
राजापूरमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी
राजापूर: राजापूर तालुक्यातील कोंडतडलवाडी येथे जमिनीच्या जुन्या बदलून एका महिलेला अश्लील शिवीगाळ (Crime) करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एकाच कुटुंचातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल काला आहे. फिर्यादी सुप्रिया सुनील कुले (वय ४०, रा. कोंडतड तेलीवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्य सुमारास त्यांच्या घराच्या अंगणात घडली.
जमिनीच्या कारणावरुन वाद, शिवीगाळ
फिर्यादी आणि आरोपी बाच्यात गेल्या काही काळापासून जमिनीवरून वाद सुरु आहे. आम्ही तुमहाला कवरून शिष्या पातल्या तुमध्याकडे का आहे? असे म्हणत अरेरावी केली. नीत नमूद केल्यानुसार आरोपी सुभाष कुर्ले आणि लघु दूले यानी आक्रमक पवित्रा घेत धमकी दिली की कोण आम्दाला अडवतो ते बघती जो दिसेल त्याला आडवा करीन, मारीन आणि पुढे जाईन.
धक्कादायक ! ओयो हॉटेल्स ठरताहेत देहव्यापाराचे अड्डे; सर्रासपणे तरुण-तरुणी येतात अन्…
ओयो हॉटेल्स ठरताहेत देहव्यापाराचे अड्डे
नागपूर शहरभर पसरलेले ओयो हॉटेल्स देहव्यवसायाचा अड्डा बनले आहेत. ओयो संचालक सरकारच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ नियमांची ऐसीतैसी करून मोठ्या दिमाखात हा अवैध धंदा करत आहेत. महाविद्यालयीन तरुण-तरुणींसाठीही हे हॉटेल्स ‘मौज-मजा’ करण्याचा अड्डा बनले आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथक (एसएसबी) ने एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत वानाडोंगरी परिसरातील एमएच ४० नावाच्या ओयो हॉटेलमध्ये धाड टाकून देहव्यापाराचा भंडाफोड केला होता.
२ महिला पंजाबमधील लुधियानाच्या तर एक महिला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील असल्याचे समोर आले होते. त्यापूर्वी एसएसबीकडूनच हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत बेसा मार्गावरील ओयो ग्रीन गेस्ट हाऊसवर धाड टाकली होती. ओयो हॉटेलच्या आड एक गुन्हेगार मुलासोबत मिळून तेथे कुंटणखाना चालवत होता. पोलिसांनी २ पीडित महिलांची सुटका करून आरोपी बाप-लेकाला अटक केली होती. असे एक ना अनेक उदाहरणे आतापर्यंत पुढे आली आहेत.
Kalyan News: श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली
प्रेमीयुगुलांची हॉटेल्सवर वर्दळ
निवासी भागातील अनेक ओयो हॉटेल्समध्ये सकाळपासूनच प्रेमीयुगुलांची (?) वर्दळ दिसून येते. महाविद्यालयीन तरुण-तरुणी कॉलेज व शिकवणी वर्गांना दांडी मारून येथे येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी, परिसरातील रहिवाशांना अस्वस्थता, वादविवाद आणि सामाजिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी पोलिसांकडे व प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे.






