जळत्या गाडीने रस्त्यावर माजवला धुमाकूळ, आगीच्या प्रवाहात लोकांवर आली धावून अन् मग जे घडलं त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं. ही घटना नक्की कुठली ते समजले नसेल तरी याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल…
Pune Marathi News: पुणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले आहे.
गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दिर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.
उंब्रज व परिसरात साखर कारखान्यांमुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दरवर्षी वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहत होता. या पुलामुळे उंब्रजसह सुमारे 35 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.