• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Flyover Worth Rs 225 Crores Will Be Built In Umbraj Drivers Will Benefit

उंब्रजमध्ये होणार 225 कोटींचा अत्याधुनिक उड्डाणपूल; वाहनचालकांना होणार मोठा फायदा

उंब्रज व परिसरात साखर कारखान्यांमुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दरवर्षी वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहत होता. या पुलामुळे उंब्रजसह सुमारे 35 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 08, 2025 | 01:41 PM
उंब्रजमध्ये होणार 225 कोटींचा अत्याधुनिक उड्डाणपूल; वाहनचालकांना होणार मोठा फायदा

उंब्रजमध्ये होणार 225 कोटींचा अत्याधुनिक उड्डाणपूल; वाहनचालकांना होणार मोठा फायदा (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी असलेल्या उंब्रज (ता.कराड) येथे 225 कोटी रुपयांच्या पारदर्शक उड्डाणपुलाचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार मनोज घोरपडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या पुलाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमोर सादरीकरण केले.

यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी संजय कदम, महेश शितोळे, गणेश सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हा उड्डाणपूल हा तारळी नदीपासून सुरू होऊन उत्तरमांड नदीपर्यंत जाणारा एकूण 1200 मीटर लांबीचा असणार असून, वरून सहा लेन आणि खालून आठ लेन असलेला हा पूल अत्याधुनिक आणि पारदर्शक असेल, असे स्पष्ट करण्यात आले.

नगरपंचायत स्थापनेसाठी प्रयत्न

यावेळी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले, ‘उंब्रजमध्ये पारदर्शक उड्डाणपूल व्हावा, ही सर्व उंब्रजवासियांची मागणी होती. ती आता प्रत्यक्षात साकार होत आहे. यामुळे उंब्रजच्या वैभवात भर पडणार आहे. उंब्रजमध्ये सुसज्ज शासकीय विश्रामगृह उभे राहणार असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. अप्पर तहसील, सब-रजिस्ट्रार कार्यालय आणि नगरपंचायत स्थापन करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय

उंब्रज व परिसरात साखर कारखान्यांमुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दरवर्षी वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहत होता. या पुलामुळे उंब्रजसह सुमारे 35 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून, नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गडकरी-उदयनराजे यांचे सहकार्य

या प्रकल्पासाठी 225 कोटी रुपयांची निविदा लवकरच निघणार असून, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या सहकार्यामुळे यास गती मिळाली आहे. या पुलाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.

पुलाच्याच मुद्यावरून राजकारण तापलं

दुसऱ्या एका घटनेत, कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलावा पूलावरुन राजकारण चांगले तापले आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी पलावा पूलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूलाच्या कामात कोणत्या त्रूटी आहेत? हे दाखवून दिले. पूलाचे काम पूर्ण नाही. ठेकेदाराने हा पूल संबंधित प्रशासनाला अद्याप हँडओव्हर केलेला नाही. तरी देखील स्थानिक आमदारांनी घाईघाईने हा पूल वाहतूकीसाठी खुला केला. या प्रकरणात एसीबीकडे तक्रार केली पाहिजे, असे देखील त्यांनी विधान केले आहे.

Web Title: Flyover worth rs 225 crores will be built in umbraj drivers will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Flyover
  • Karad news
  • Satara News

संबंधित बातम्या

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई
1

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Satara News : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर; अतिक्रमणामुळे नागरिक हैराण
2

Satara News : शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर; अतिक्रमणामुळे नागरिक हैराण

Maan Political News : माण तालुक्यात जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा; पंचायत समितीत BJP-NCP समसमान
3

Maan Political News : माण तालुक्यात जिल्हापरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा; पंचायत समितीत BJP-NCP समसमान

Udayanraje Bhosle : “आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने..! खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय
4

Udayanraje Bhosle : “आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने..! खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

निवडणुकीची रणधुमाळी संपली, बिबट्याची दहशत कायम; नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान

Feb 13, 2026 | 12:30 AM
PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

Feb 12, 2026 | 11:45 PM
IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

IND vs NAM, T20 World Cup Live : दिल्लीत भारताचा डंका! नामीबियाचा ९३ धावांनी उडवला धुव्वा; वरुण चक्रवर्तीचा घातक मारा 

Feb 12, 2026 | 10:45 PM
Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Feb 12, 2026 | 10:15 PM
RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

RCB चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी! घरच्या मैदानावर रंगणार IPL 2026 चा थरार; कर्नाटक सरकारची अटींसह परवानगी

Feb 12, 2026 | 09:55 PM
Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Feb 12, 2026 | 09:55 PM
असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

Feb 12, 2026 | 09:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.