आजच्या मुली स्वयंपाकघरापुरत्या मर्यादित नाहीत. त्या कोडिंग करत आहेत, रोबोटिक्स शिकत आहेत आणि जागेचे स्वप्न पाहत आहेत. "उडान" सारख्या प्रकल्पांनी ग्रामीण भागातील हुशार मुलींना अभियांत्रिकीचा मार्ग दाखवला आहे.
संबंधित अल्पवयीन युवती घरच्यांना कोणतीही कल्पना न देता उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे जाण्यासाठी निघाली होती. याची कल्पना तिच्या पालकांना येताच त्यांनी हातकणंगले पोलीस स्टेशन गाठले.
Little Girl Stucked Pencil In Nose : चिमुकलीच्या पराक्रमाने इंटरनेट हादरलं, टोकदार पेन्सिल खेळताना नाकात घुसवली, नाकपुड्या बंद झाल्या, शेवटी आईने घेतली डॉक्तरांकडे धाव. पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.
राज्यासह देशभरात गर्भलिंग निदान चाचण्या बंदी, स्त्रीभृण हत्या प्रतिबंधक कायदा असे अनेक कठोर कायदे करण्यात आलेले असताना देखील मुलींच्या प्रमाणात घट व्हावी हे चिंताजनक आहे.