(फोटो सौजन्य: Pinterest)
खाजगी क्षेत्र या माध्यमातून अंगीकृत गयालयातून आपल्या सेवा या देत असतात. त्या सेवांशीही शासन सामाजिक आरोग्य क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न करीत आलेले आहे. निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने विविध महाआरोग्य योजना सामान्य माणसासाठी शासनाच्या वतीने साकारलेल्या योजनांची माहिती देऊन लोकांनी उपयोग घेण्यासाठी व त्या लोकाभिमुख करण्यासाठी शासनाच्या प्रयत्न आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या नऊ तारखेला रविवारी किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येते. जिल्लास्तरावर सदर अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ला नियोजन आणि कार्यकारी समिती गठित करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा






