• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • 228 Zp Schools Bad Condition In Ratnagiri Students Marathi News

Ratnagiri News: विद्यार्थ्यांचे जीवन अन् शिक्षण वाऱ्यावर? रत्नागिरीमधील 228 शाळा धोकादायक

ZP School: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या नादुरुस्त शाळाबाबतचा सविस्तर अहवाल आणि आवश्यक निधीची - मागणी करणारे पत्र शासनाला पाठविले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 09, 2026 | 01:57 PM
Ratnagiri News: विद्यार्थ्यांचे जीवन अन् शिक्षण वाऱ्यावर? रत्नागिरीमधील 228 शाळा धोकादायक

झेडपीच्या २२८ शाळा धोकादायक (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

झेडपीच्या २२८ शाळा धोकादायक
तातडीच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी ८० लाखांची मागणी
जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना घ्यावे लागते शिक्षण

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा जरी डिजिटलच्या युगात प्रत्येकवेळी आघाडीवर असल्या आणि अत्यंत चमकदार कामगिरी करीत असल्या तरी या शाळांपैकी असंख्य शाळांच्या इमारती या सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. जिल्ह्यातील २२८ जिल्हा परिषदेच्या शाळा धोकादायक स्थितीत असून त्या नादुरुस्त असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही. त्यामुळे या शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने आठ कोटी ८० लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मिळावा, अशी मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा सध्याच्या स्थितीत अत्यंत स्मार्ट झाल्याचे निदर्शनास येतात लोकसहभागातून अनेक साधने या शाळांमध्ये उपलब्ध झाली आहे.

जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना घ्यावे लागते शिक्षण

संगणक प्रोजेक्टर्स आणि इतर अत्याधुनिक साधनांचा त्यात समावेश आहे. या साधनांच्या उपयोगातून या शाळांमधील विद्यार्थी डिजिटल युगाचे चांगले ध गिरवीत आहेत, तसेच चांगले प्रगती ही साधक आहेत. मात्र ज्या शाळांमधून चांगले शिक्षण मिळत आहे, त्या शाळांच्या इमारतींची प्रचंड दैना झालेली दिसून येत आहे. पावसाळ्या पूर्वी इमारतीची दुरुस्ती झाली नाही तर एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. अत्यंत गरीच घटकांमधील मुले या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. परंतु त्याना नादुरुस्त शाळांच्या इमारतींमध्ये जीव मुठीत धरून हे शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तातडीने या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधीची उपलब्धता जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यातून केली जावी, अशी मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे.

Maharashtra News: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून…; शासनाची मान्यता

शासनाला आवश्यक निधीची मागणी करणारे पत्र

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या नादुरुस्त शाळाबाबतचा सविस्तर अहवाल आणि आवश्यक निधीची – मागणी करणारे पत्र शासनाला पाठविले आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने याबाबतचा निर्णय झालेला नाही, तरी निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत तातडीने निर्णय व्हावा असे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ४६ नवीन शाळा खोल्या बांधकामासाठी पाच कोटी ४७ लाख रुपये मजूर आहेत. ६९ शाळांच्या दुरुस्तीसाठी चार कोटी ५२ लाख रुपये मंजूर आहेत. तरीही जिल्ह्यातील २२८ नादुरुस्त शाळा अजूनही निधीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच हा आठ कोटी ऐशी लाख निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: 228 zp schools bad condition in ratnagiri students marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • School
  • Students

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांना ‘हे’ कॉलेज देणार तब्बल 75 लाखांची स्कॉलरशिप; काय असणार नियम व अटी?
1

विद्यार्थ्यांना ‘हे’ कॉलेज देणार तब्बल 75 लाखांची स्कॉलरशिप; काय असणार नियम व अटी?

छतावर लपून बसलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षिकेने पकडले, मग काय त्याने थेट वीटंच हातात घेतली… Video Viral
2

छतावर लपून बसलेल्या विद्यार्थ्यांला शिक्षिकेने पकडले, मग काय त्याने थेट वीटंच हातात घेतली… Video Viral

लहान-थोरांसाठी ‘संकासुर’ अन् ‘गोमू’चा नाच ठरतोय चर्चेचा; संकासुराचा पाठलाग करणे…
3

लहान-थोरांसाठी ‘संकासुर’ अन् ‘गोमू’चा नाच ठरतोय चर्चेचा; संकासुराचा पाठलाग करणे…

Ratnagiri News: रत्नागिरीकरांवर करवाढीची टांगती तलवार? प्रशासनाची वाढली डोकेदुखी
4

Ratnagiri News: रत्नागिरीकरांवर करवाढीची टांगती तलवार? प्रशासनाची वाढली डोकेदुखी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

World Lymphedema Day: शरीरावरची ‘ही’ सूज असू शकते धोक्याची घंटा! ‘जागतिक लिम्फेडेमा दिनानिमित्त’ जाणून घ्या याची लक्षणे आणि कारणे

Mar 06, 2026 | 05:30 AM
सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

सुटलेलं पोट आणि मांड्यावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचे सेवन, महिनाभरात दिसेल बदल

Mar 06, 2026 | 05:30 AM
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.