संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जलौषात हनुमान जयंती साजरा केली जाते. अनेक लोक हनुमानाचे भक्त आहेत. हिंदू पंचांगानुसार हनुमान जयंती 12 एप्रिल ला साजरी केली जाणार आहे. या दिवशी राज्यातील वेगवेगळ्या भागात…
पाकिस्तानातील एक असा मंदिर ज्याला त्रेता युगातील असल्याचे मानले जाते. हा मंदिर १५०० वर्ष जुना आहे. १९९४ च्या सिंध सांस्कृतिक वारसा (संरक्षण) कायदा अंतर्गत हे मंदिर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित…
4 डिसेंबर रोजी रेल्वेने मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना ‘अतिक्रमण’ म्हणून नोटीस बजावली. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर परवानगी न घेता बांधण्यात आले आहे.
दादरच्या या हनुमान मंदिराची स्थापना सुमारे आठ दशकांपूर्वी गरीब हमालांनी मोठ्या भक्तिभावाने केली होती. या ठिकाणी साईबाबांचे छोटेसे मंदिरही आहे. दादर स्थानकात येणारे प्रवासी पहाटे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात करतात.
भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) एक अजब प्रकार उघडकीस आला असून रेल्वेने अतिक्रमण हटवण्यासाठी चक्क मंदिरात विराजमान हनुमानजींना नोटीस पाठवली आहे. मध्यप्रदेश राज्यातील मुरैनामध्ये भारतीय रेल्वेच्या कारभाराचा अजब प्रकार समोर आला…