• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Notice Received By Hanuman Temple In Dadar Stayed Nras

Dadar Hanuman Mandir: आदित्य ठाकरेंचा इशारा अन् दादरच्या हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटीसीला स्थगिती

4 डिसेंबर रोजी रेल्वेने मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना ‘अतिक्रमण’ म्हणून नोटीस बजावली. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर परवानगी न घेता बांधण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 14, 2024 | 03:09 PM
Dadar Hanuman Mandir: आदित्य ठाकरेंचा इशारा अन् दादरच्या हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटीसीला स्थगिती

Photo Credit- Social Media दादरच्या हनुमान मंदिराला मिळालेल्या नोटीसीला स्थगिती

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: दादर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या 80 वर्षे जुने हनुमान मंदिराला पाडण्यासंबंधीची नोटीस काल रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आली होती. त्यावर  ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे चांंगलेच आक्रमक झाले होते.  उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला.आदित्य ठाकरे हनुमान मंदिराला भेट देणार असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध होऊ लागल्या. हनुमान मंदिरावरून राजकारण तापू लागताच, राज्यातील फडणवीस सरकारने मंदिर पाडण्याच्या नोटीसीला स्थिगिती दिली आहे.  इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे तिथे जाण्यापूर्वीच भाजप नेते मंगलप्रभात लोढा त्याठिकाणी पोहचले आणि मंदिरात आरतीही केली. तसेच, मंदिर पाडल जाणार नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

4 डिसेंबर रोजी रेल्वेने मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांना ‘अतिक्रमण’ म्हणून नोटीस बजावली. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर परवानगी न घेता बांधण्यात आले आहे. या रचनेमुळे प्रवासी आणि वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून दादर स्थानकावरील पायाभूत सुविधांच्या कामातही अडथळा निर्माण होत असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. मंदिर हटवण्यासाठी रेल्वेने सात दिवसांची मुदत दिली होती, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.

सारा तेंडुलकर शुभमन गिल पुन्हा चर्चेत, टीम इंडियाला सपोर्ट करायला पोहोचली गाबाला

रेल्वे प्रशासनाच्या नोटीसीनंतर  उद्धव ठाकरेंनी थेट पत्रकार परिषद घेत भाजपला धारेवर धरले.  भाजपच्या एक तो सुरक्षित है या घोषणेचा समाचार घेत  मुंबईत ’80 वर्षे जुने मंदिर पाडण्याचा प्रयत्न होत आहे. हे कसले हिंदुत्व आहे?’ असा सवाल उपस्थित केला.  त्यांचे खरे राजकारण तोडफोडीचे आहे आणि ते आपली सत्ता वाढवण्यासाठी हिंदूंचा वापर करत असल्याचा आरोपही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

तर आदित्य ठाकरे यांनीदेखील एक्सवर  लिहिले, ‘भाजप केवळ निवडणुकीसाठी हिंदूंचा वापर करते असे दिसते.भाजप  सरकारच्या @RailMinIndia (रेल्वे मंत्रालय) ने मुंबईतील 80 वर्षे जुने हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस दिली आहे. बांगलादेशात ना हिंदू सुरक्षित आहेत ना महाराष्ट्रात मंदिरे, कारण भाजप सरकारकडून आता मंदिरे पाडण्याच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

चीज बर्गरने 9 तर Coke पिण्याने 12 मिनिट्स कमी होते आयुष्य? वैज्ञानिकांनी केला

यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की,  विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे आमचे सर्व पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते. मी आमच्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी आलो. आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी याबाबत चर्चाही केली. काल आमचे एक शिष्टमंडळ रेल्वे अधिकाऱ्यांशी  रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले होते.  मंदिर हटवण्याबाबत काढण्यात आलेल्य नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे.  स्थगिती मिळाल्यानंतर कोणी कशाला आरती केली पाहिजे.  धार्मिक विषयात राजकीय वळण आणू नये.  असं  म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेवरही निसामा साधला. तसेच मंदिराला काहीही होणार नाही, मंदिर आहे त्याच ठिकाणी राहणार आहे.  जे मंदिर जुने आहे, त्याला कोणीही पाडणार नाही.  असही लोढा यांनी स्पष्ट केलं.

रशियाने युक्रेनवर डागली 60 हून अधिक क्षेपणास्त्रे; ड्रोननेही केले हल्ले, वीज प्रकल्पांना

Web Title: Notice received by hanuman temple in dadar stayed nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Hanuman mandir
  • Mangalprabhat Lodha

संबंधित बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव! मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना
1

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिनानिमित्त मुंबईत पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव! मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पना

कबुतरे वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णय, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश
2

कबुतरे वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णय, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश

मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे यांच्यात बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चा
3

मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे यांच्यात बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चा

Maharashtra Monsoon Session 2025:  वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे भिडले; शंभुराज देसाईं भडकले
4

Maharashtra Monsoon Session 2025: वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे भिडले; शंभुराज देसाईं भडकले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.