बाबो... ६ तासांत ५८३ पुरुषांसोबत लैंगिक संबंध; ॲडल्ट स्टारला गाठावं लागलं हॉस्पिटल
आपण मॅरेथॉन हा शब्द ऐकला आहे. मॅरेथॉन शब्द हा सहसा जेव्हा धावण्याची शर्यत असते, तेव्हा वापरला जातो. पण जर, आम्ही तुम्हाला सांगितलं तर, मॅरेथॉन स्पर्धा ही फिजिकल रिलेशनसाठीही (Physical Relation) आयोजित करण्यात आली आहे. ही विचित्र घटना ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल… सध्या सोशल मीडियावर अशाच एका मॅरेथॉन सेक्स चॅलेंजची जोरदार चर्चा सुरु आहे. या चॅलेंजमुळे एका प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन अॅडल्ट स्टारला थेट हॉस्पिटलच गाठावं लागलं आहे. कसं काय ? नेमकं काय प्रकार घडलाय ? सविस्तर जाणून घेऊया…
ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध अॅडल्ट स्टार अॅनी नाईट अलीकडेच अशाच एका स्पर्धेमुळे चर्चेत आली आहे. तिला मॅरेथॉन सेक्स चॅलेंजमुळे थेट हॉस्पिटलंच गाठावं लागलं आहे. अॅनी नाईटने ६ तासांमध्ये ५८३ पुरुषांसोबत सेक्स केले आहे. ओन्लीफॅन्सची निर्माती आणि ऑस्ट्रेलियन ॲडल्ट मूव्ही स्टार अॅनी नाईटनं नको तो पराक्रम केला, पण त्यानंतर तिची प्रकृती आणखी बिघडली. अॅनी नाईटने मॅरेथॉन सेक्सचं चॅलेंज पूर्ण करताना, या ॲडल्ट स्टारच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यासोबतच इतर शारीरिक समस्यांना द्यावं लागलं.
यानंतर, अॅनी नाईटच्या काही चाचण्या करण्यात आल्या आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, एखाद्या एडल्ट स्टारनं असं कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या २८ वर्षीय ॲडल्ट स्टारनं यापूर्वी एकाच दिवसात २४ लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा विक्रम मोडलाय. तिला २०२५ मध्ये १००० लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. अशाप्रकारे, ५८३ लोकांशी संबंध ठेवून, तिनं निश्चितच अर्धा टप्पा ओलांडला आहे. उरलेला रेकॉर्ड कधी पूर्ण करणार? अशी विचारणा तिला युजर्सकडून केली जात आहे.
“माझं लग्न झालं होतं, पण…”, शेवंता लग्नसंस्थेबद्दल जरा स्पष्टच बोलली
रिपोर्ट्सनुसार, अॅनीने सुरुवातीला या चॅलेंजसाठी फक्त २०० लोकांना आमंत्रित केले होते. पण त्याऐवजी तिकडे ५८३ लोकं घटनास्थळी पोहोचले. पण तिने कोणालाही नाही न बोलता सर्वांसोबत सेक्स केलं. या विचित्र टार्गेटमुळे अॅनीला रुग्णालयात दाखल करावं लागलं. इंटरनॅशनल मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅनी नाईट गेल्या काही वर्षांपासून एंडोमेट्रिओसिस नावाच्या आजारानं ग्रस्त आहे. हा एक गंभीर आजार आहे.
ज्यामध्ये गर्भाशयाच्या अस्तर सारख्या ऊती शरीराच्या इतर भागांमध्ये विकसित होऊ लागतात. एंडोमेट्रिओसिस नावाच्या आजारानं ग्रस्त असलेल्या महिलांना तीव्र पोटदुखी, जास्त रक्तस्त्राव यांसारख्या समस्या उद्भवतात. तसेच, वंध्यत्वासारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात. हार्मोनल गोळ्या बंद केल्यानंतर अॅनीला या समस्या जाणवू लागल्या.