आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू झाल्या. सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू झाली
अक्षयतृतीयेनिमित्त सर्वच ठिकाणी जाेरदार तयारी सुरू असतानाच आयकर विभागाच्या (Income tax department)पथकांनी नाशिक (Nashik)शहरातील अनेक बड्या बिल्डरांचे निवासस्थान तसेच ऑफिसमध्ये छापेमारी करत कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
आफ्रिकन देश काँगोच्या सरकारचे मुख्य सल्लागार असलेले हरीश जगतानी यांना आयकर विभागाने अटक केली आहे. हरीश जगतानी यांनी मंगलम बिल्डर्स ग्रुपशी संबंधित प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतवला आहे. आयकर…
२ दिवस चाललेल्या या छाप्यात साहू मिष्टानच्या तीन ठिकाणांहून एक कोटी ८३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच रोख स्वरूपात खरेदी केलेल्या घरांची व जमिनीची कागदपत्रे जप्त करण्यात आली…