Nepal Crisis: नेपाळ आणि भारतामध्ये 1,751 किलोमीटर लांबीची सीमा आहे. बिहार, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भारतातील राज्यांची सीमा नेपाळला लागून आहे.
Nepal Interim Government : नेपाळमधील जनरेशन-झेड निदर्शकांनी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नावावर एकमत केले आहे. त्या नेपाळच्या पुढील पंतप्रधान होऊ शकतात.
नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात देखील सावध भूमिका घेतली जात आहे. नेपाळच्या सीमेवर असणाऱ्या राज्यांच्या सीमेवर सुरक्षा वाढवली गेली आहे.
भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामुळे चिंतेत असलेल्या दहशतवादी संघटना भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरी करण्याची शक्यता आहे.
Offbeat Hill Station: उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणत्या सुंदर ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर भारत-नेपाळमध्ये वसलेले धारचुला हे हिल स्टेशन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. पंतप्रधान मोदींचेही हे आवडीचे ठिकाण…
नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. येथे ते अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये सहभागी होतील. अनेक महत्त्वाच्या बैठकींशिवाय अयोध्येला जाण्याचाही प्लॅन.
सशस्त्र सीमा बल (SSB) हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. जे भारत-नेपाळ आणि भारत-भूतान सीमेवर रक्षण करण्यासाठी तैनात आहे. SSB ची स्थापना 1963 मध्ये झाली.
भारतात घुसलेल्या दोन चीनी नागरीकांना एसएसबीच्या जवानांनी अटक (2 Chinese People Arrested) केली. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले दोघेजण गेले १५ दिवस दिल्लीत बेकायदेशीररित्या फिरत होते.