मुकेश पंडित उर्फ डॅनी पंडित इंस्टाग्रामवर फार व्हायरल आहे. सोशल मीडियावर तो फार सुप्रसिद्ध आहे. कॉमेडी रील्स बनवणे आणि लोकांचे मनोरंजन करणे, हे डॅनीचे काम आहे. राज्यभरात त्र्याची बरीच चाहते मंडळी आहेत. मुळात, डॅनीने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याने त्याच्या लग्नासह फोटो शेअर केले आहेत.
डॅनीने नेहाशी बांधली लग्नगाठ. ( फोटो सौजन्य - सोशल मीडिया )
इंस्टाग्राम रीलवर नावाजलेला कलाकार डॅनी पंडित विवाह बंधनात अडकला आहे. त्याची लग्न गाठ नेहा कुलकर्णीशी बांधली गेली आहे.
डॅनीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाचे फोटोज शेअर केले आहेत. तसेच फोटोला डॅनीने सुंदर असे कॅप्शन दिले आहे.
पोस्टखाली कॅप्शन दिले असून 'रिअल लाईफ अर्धांगिनी असे नमूद केले आहे. जोडप्याच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या मनातील सगळ्या भावना व्यक्त करत आहेत.
डॅनीच्या चाहत्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. कॉमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. तसेच वधू-वरास शुभ आशीर्वाद देण्यात आले आहेत.
डॅनीच्या चाहडॅनीच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम वर खूप वायरल होत आहे. पोस्टला एकूण 2.20 लाखांहून जास्त लाईक आले आहेत.त्यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. कॉमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. तसेच वधू-वरास शुभ आशीर्वाद देण्यात आले आहेत.