विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्याचे त्रिभाजन करावे. त्याचबरोबर जत नगरपरिषदेला भरीव निधी द्यावा, अशी मागणी आ. विक्रमसिंह सावंत यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात केली.
दिवाळी सन दोन दिवसावर येऊन ठेपला तरी जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह दिसत नाही. सर्वच व्यापाऱ्यांनी दिवाळी सणासाठी विविध वस्तूंनी आपआपली दुकाने सजविली आहेत. परंतु गत वर्षी तालुक्यातील खरिप…