बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीये. प्रकरणामध्ये अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात आहे. सूरजवर अभिनेत्रीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे
सूरज पांचोलीची आई जरीना वहाब हिने बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने अनेक वर्षानंतर आता या गोष्टीचा खुलासा करून सत्य समोर आणले आहे.
२०१३ मध्ये अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत जियाचा कथित प्रियकर म्हणून अभिनेता सुरज पांचोलीला अटक केली.…