• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Midc Will Be Established In Ambegaon Taluka Says Dcm Eknath Shinde

‘…तर आंबेगाव तालुक्यात एमआयडीसी उभारणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

अतिवृष्टीच्या काळात सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली. बहिणींना यामुळे संसाराला आधार दिला मिळाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2026 | 11:11 AM
'...तर आंबेगाव तालुक्यात एमआयडीसी उभारणार'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

'...तर आंबेगाव तालुक्यात एमआयडीसी उभारणार'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यात जमीन उपलब्ध करून दिल्यास एमआयडीसी सुरू करणार आहे. यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. ज्यावेळी शेतकऱ्यांवर संकटे येतात, त्यावेळेला सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात असते. अतिवृष्टीच्या काळात सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली. बहिणींना यामुळे संसाराला आधार दिला मिळाला. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील केली जाणार आहे. पुणे ते नाशिक रेल्वे होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील बाजारतळ येथे आंबेगाव व शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिवसेना सचिव रामभाऊ रेपाळे, आमदार शरद सोनवणे, संपर्कप्रमुख विजय रेपाळे, जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आंबेगाव-शिरूर तालुक्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडून देणार नाही. या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जाणार आहे. शिंगवे येथील नागरिकांकडून उभारण्यात येत असलेली शिवशृष्टीचे काम कौतुकास्पद असून, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मदत केली जाणार आहे. सातगाव पठार परिसर व लोणी धामणी भागाचा विकास करणार आहे. पारगाव परिसरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. शिवसेनेकडून दिलेला शब्द पाळला जातो.

जिल्हा परिषद, पंचायत समितीवरही भगवा फडकवायचाय

नगरपरिषद, नगरपंचायतीवर आपण भगवा फडकवलेला आहे. महापालिकांवर देखील आपल्या भगवा फडकला आहे. आता शिरूर व आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीवर देखील आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. पारगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार अरूण गिरे व पंचायत समिती गणातील उमेदवार श्वेता ढोबळे व रोहिणी वाळुंज यांना मोठ्या मतांनी निवडून द्या, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics :”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली

Web Title: Midc will be established in ambegaon taluka says dcm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Akkalkot ZP Election 2026: अक्कलकोटमध्ये आमदार कल्याणशेट्टी विरुद्ध माजी मंत्री म्हेत्रे यांच्यात प्रतिष्ठेची लढत
1

Akkalkot ZP Election 2026: अक्कलकोटमध्ये आमदार कल्याणशेट्टी विरुद्ध माजी मंत्री म्हेत्रे यांच्यात प्रतिष्ठेची लढत

Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला
2

Pune ZP Election 2026: कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला

Eknath Shinde News: ओतूर आणि नारायणगाव नगरपंचायतीला लवकरच मंजुरी एकनाथ शिंदे
3

Eknath Shinde News: ओतूर आणि नारायणगाव नगरपंचायतीला लवकरच मंजुरी एकनाथ शिंदे

प्रचारतोफा थंडावल्या; जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उद्या मतदान
4

प्रचारतोफा थंडावल्या; जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उद्या मतदान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदतवाढ

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदतवाढ

Feb 06, 2026 | 01:02 PM
War Alert: ‘करार मोडला तर सैन्य पाठवू,’ डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनवर कडाडले; ‘Diego Garcia’वरून हिंद महासागरात रणकंदन

War Alert: ‘करार मोडला तर सैन्य पाठवू,’ डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनवर कडाडले; ‘Diego Garcia’वरून हिंद महासागरात रणकंदन

Feb 06, 2026 | 01:00 PM
Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?

Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?

Feb 06, 2026 | 12:58 PM
Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ: काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

Raigad Zilla Parishad: रायगडच्या राजकारणात खळबळ: काँग्रेसच्या माजी उपसरपंचाचा शिंदे गटात प्रवेश

Feb 06, 2026 | 12:56 PM
नाशिक महापालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

नाशिक महापालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

Feb 06, 2026 | 12:56 PM
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

Feb 06, 2026 | 12:44 PM
Vadh 2 Movie Review: : दमदार अभिनय आणि पलटणारा क्लायमॅक्स, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Vadh 2 Movie Review: : दमदार अभिनय आणि पलटणारा क्लायमॅक्स, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Feb 06, 2026 | 12:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.