• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Why Did Dk Shivakumar Apologize

Karnatak News: मी गांधी कुटुंबाचा भक्त, ‘त्या’साठी माफी मागतो…: डी.के.शिवकुमारांनी माफी का मागितली?

जम्मू कश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आढावा बैठक घेतली. "परिस्थिती गंभीर आहे, ते स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत.जम्मूच्या अनेक भागात परिस्थिती खूप गंभीर आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 26, 2025 | 03:53 PM
Karnatak News: मी गांधी कुटुंबाचा भक्त, ‘त्या’साठी माफी मागतो…: डी.के.शिवकुमारांनी माफी का मागितली?

डी.के.शिवकुमारांनी माफी का मागितली?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • डी.के. शिवकुमार  यांची विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना
  • काँग्रेस नेते आक्रमक
  • डी.के. शिवकुमारांनी मागितली माफी

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार  यांचा विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गाणे गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्यांच्या या गाण्यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीकाही झाली.  या वादावरून त्यांनी आज ( २६ ऑगस्ट)  माध्यमांशी संवाद साधत यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ” आपण आरएसएसची स्तुती करण्यासाठी नाही तर  आर. अशोक यांना आव्हान देण्यासाठी हे गाणे गायले होते. असे स्पष्टीकरण  डी.के. शिवकुमार यांनी दिले आहे.

शिवकुमार म्हणाले, “जर माझ्या टिप्पणीमुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माफी मागतो, परंतु ही माफी कोणत्याही राजकीय दबावाखाली नाही. राजकीय फायदा मिळवण्यासाठी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला.  जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२१ ऑगस्ट रोजी डीके शिवकुमार यांनी विधानसभेत ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ या आरएसएसच्या प्रार्थना गीताच्या काही ओळी गायल्या. त्यानंतर काँग्रेसशी त्यांच्या मतभेदाच्या अटकळांना वेग आला. ते कधीही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हाय कोर्टाचा लगाम; तरीही मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम

काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी बांधिलकी

डी.के. शिवकुमार यांनी हा वाद बाजूला ठेवून त्यांच्या राजकीय श्रद्धेवर भर दिला.  शिवकुमार म्हणाले की,  कोणीही गांधी कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. मी जन्मतः काँग्रेसी आहे आणि काँग्रेसी म्हणून मरेन. गांधी कुटुंब माझे दैवत आहे आणि मी त्यांचा भक्त आहे. असंही शिवकुमार यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी असलेल्या त्यांच्या तीन दशकांच्या सहवासाची आठवण करून दिली.

डी.के. शिवकुमार यांचा वैयक्तिक आणि राजकीय संघर्ष

काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात काँग्रेस पक्षाशी असलेल्या आपल्या निष्ठेचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय संघर्षांची आठवण करून दिली.

Vande Bharat Express: आता नांदेड ते मुंबई प्रवास 9 तासांत पार! एक्सप्रेसचे थांबे कुठे? जाणून घ्या

शिवकुमार म्हणाले की, एकदा सरकार संकटात असताना मी सुमारे २०० आमदारांना एकत्र करून सरकार वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच तिहार तुरुंगात घालवलेल्या काळाचा, तसेच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यांचा उल्लेख केला. अशा कठीण काळातही पक्षाचा त्याग न करता काँग्रेसशी निष्ठा टिकवून ठेवली, हे त्यांनी ठामपणे सांगितले. महात्मा गांधींच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० काँग्रेस भवनांची उभारणी करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. या भवनांना त्यांनी “पक्षाचे मंदिर” असे संबोधले.

राजकीय संदर्भात महत्त्वपूर्ण विधान

शिवकुमार यांचे हे विधान केवळ त्यांच्या वैयक्तिक निष्ठेचे प्रतीक नसून, काँग्रेसमधील त्यांची मध्यवर्ती भूमिका आणि गांधी कुटुंबाशी असलेल्या नात्याचेही प्रतिबिंब आहे. कर्नाटकच्या राजकारणात त्यांचे महत्त्व पूर्वीपासून मान्य आहेच, पण अशा विधानांमुळे राष्ट्रीय राजकारणातही त्यांचा दबदबा अधिक दृढ होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातल्या अंतर्गत वादांवरही त्यांनी मात केल्याचा संदेश जातो.

Web Title: Why did dk shivakumar apologize

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 03:53 PM

Topics:  

  • jammu kashmir

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amit Shah: छत्तीसगडमध्ये १७० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण , गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “हा एक ऐतिहासिक दिवस…”

Amit Shah: छत्तीसगडमध्ये १७० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण , गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “हा एक ऐतिहासिक दिवस…”

बावधन-कोथरूड प्रभागात बाराशे मतदारांची दुबार नावे, मनसेचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ मागणी

बावधन-कोथरूड प्रभागात बाराशे मतदारांची दुबार नावे, मनसेचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ मागणी

Kolhapur Gokul Morcha : वेळ आली तर गोकूळच्या अध्यक्षांचा कान धरेल,शौमिका महाडिक यांचा इशारा

Kolhapur Gokul Morcha : वेळ आली तर गोकूळच्या अध्यक्षांचा कान धरेल,शौमिका महाडिक यांचा इशारा

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ‘या’ परिसरात सापळा रचून तिघांना पकडले

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ‘या’ परिसरात सापळा रचून तिघांना पकडले

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वस्तात फिरा जग! PayTM ची भन्नाट ऑफर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वस्तात फिरा जग! PayTM ची भन्नाट ऑफर

Diwali 2025: ‘दिवाळीच्या पार्श्वभूमीवर…’; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

Diwali 2025: ‘दिवाळीच्या पार्श्वभूमीवर…’; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे नागरिकांना आवाहन

IND VS AUS : ऑस्ट्रेलियाची आता खैर नाही! ‘रो-को’ने सराव सत्रात मैदानात गाळला घाम;पहा Video

IND VS AUS : ऑस्ट्रेलियाची आता खैर नाही! ‘रो-को’ने सराव सत्रात मैदानात गाळला घाम;पहा Video

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

Sunil Tatkare : ‘त्यांनी आमच्यावर खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली होती’

नगरमध्ये भगवा ट्रेंड! संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर हिंदुत्वाची जोरदार हवा!

नगरमध्ये भगवा ट्रेंड! संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर हिंदुत्वाची जोरदार हवा!

Kolhapur : फिलोशिपसाठी महाज्योतीचे संशोधक विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

Kolhapur : फिलोशिपसाठी महाज्योतीचे संशोधक विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.