Kashmir Chilla-i-Kalan : काश्मीरमध्ये 40 दिवसांचा कडक थंडीचा काळ, म्हणजेच 'चिल्ला-ए-कलां' सुरू झाला आहे. यामुळे गुलमर्ग आणि पहलगाम सारख्या पर्यटन स्थळांवर तापमान शून्याखाली गेले आहे.
Operation Akhal Kulgam: काश्मीरमधील कुलगाममध्ये गेले 4 दिवस एन्काऊंटर चालू आहे आणि हे सर्वात जास्त काळ चालणारे ऑपरेशन मानले गेले आहे. इतका वेळ नक्की काय लागतोय याबाबत अधिक माहिती
दहशतवाद्यांना अन्न आणि पाणी दिल्याचा आरोप 23 वर्षीय इम्तियाज अहमद मागरे या तरुणावर होता. मात्र त्याने नदीमध्ये उडी मारल्यानंतर कुटुंबियांनी लष्करावर गंभीर आरोप केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री हिना खान हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत येऊन हिना खानने लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
दहशतवाद्यांनी त्यांच्या शरीरावर कॅमेरे लावले होते. त्याने संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. दहशतवाद्यांनी सर्वांना घटनेच्या ठिकाणी एकत्र केले, त्यांना ओळखले आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला.