• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Bigg Boss Marathi 6 Prajakta Shukre And Rakhi Sawant Fought

Bigg Boss Marathi 6 : कुणाला गुलाब तर कुणाला काटे! “हे तुम्ही कुणाला आणलंत बिग बॉस…” राखी आणि प्राजक्तामध्ये झाला राडा

बिग बॉस मराठीमध्ये रविवारी ‘भाऊच्या धक्क्यावर’ गुलाब-काट्यांचा खास टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांनी एकाला गुलाब तर एकाला काटे देत आपली भावना व्यक्त केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 15, 2026 | 06:13 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘बिग बॉस मराठी सीझन ६’ मध्ये रविवारी भाऊच्या धक्क्यावर एक विशिष्ट प्रकारची गंमत दाखवण्यात येणार आहे. येथे गुलाब आणि काट्यांचा खेळ रचणार आहे. रितेशने घरातील प्रत्येक स्पर्धकाला आपल्या पसंतीने कुणा एकाला गुलाब द्यायचे तर कुणा एकाला काटे द्यायचे, असा टास्क दिला आहे. हा टास्क गंमत आणि मनोरंजन म्हणून जरी असला तरी यातून कुणाच्या मनात कुणाबद्दल किती द्वेष आहे याबद्दल माहिती पडेल.

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

प्रोमोमध्ये विशाल राकेशला काटे देत आहे तर अनुश्रीही राकेशला काटे देताना दिसत आहे. तर अनुश्रीने राखीला गुलाब दिला आहे आणि करण प्राजक्ताने मिळून सचिन आणि आयुषला गुलाब दिला आहे. पण येथे सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे राखीने घरातील सगळ्यात शांत आणि सोज्वळ मुलगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ताला काटे दिले आहेत आणि यामध्ये त्या दोघांमध्ये वादही झालेला दिसून आले आहे. राखी प्राजक्ताला म्हणते की “प्राजक्ता तुझ्यात फार विष आहे.” तेव्हा प्राजक्ता भडकून राखीला म्हणते की “हे काय पाठवलं आहे बिग बॉस? हे काय भोगावं लागतंय.” त्यावर राखी उत्तरते की “मला जे करायचं आहे, ते मी करत जाणार.” त्यावर प्राजक्ता म्हणते की “तुझी Personality मी व्यवस्थित ओळखते.” राखी त्याला म्हणते की “ए बाई, आता तू मला सर्टिफिकेट देऊ नकोस!”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

“एआय मला घाबरवतं…”, Abhishek Bachchanनं व्यक्त केली चिंता; AI मुळे कलाकारांना होऊ शकतो तोटा,म्हणाला,…

ही शाब्दिक बाचाबाच आजच्या भाऊच्या धक्क्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये या आठवड्यात डबल एव्हीकेशन होणार आहे म्हणजेच उपस्थित १४ सदस्यांमधील २ जण या घराचा कायमचा निरोप घेणार आहेत. अशामध्ये घरातून बाहेर जाणार कोण? या गोष्टीची चर्चा रंगली आहे आणि या चर्चेत आयुष आणि करणचे नाव आहे. तसेच शेअर केलेल्या आणखीन एका प्रोमोमध्ये आयुष आणि तन्वी “तू ही रे माझा मितवा” गाण्यावर नाचताना दिसून येत आहेत. त्यांचे नृत्य पाहून सागर कारंडे लाजून लाल झालेला दिसून येत आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 prajakta shukre and rakhi sawant fought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Bigg Boss Marathi

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”
1

Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज
2

Bigg Boss Marathi Season 6: “बोलायला फाटते तुझी…” शेवटी One By One आलेच! राकेशने विशालला दिले खुले चॅलेंज

Bigg Boss Marathi Season 6: राखी-रुचितामध्ये झाला वाद! “मी एकटी नल्ली” राखीने उडवली रुचिताची खिल्ली
3

Bigg Boss Marathi Season 6: राखी-रुचितामध्ये झाला वाद! “मी एकटी नल्ली” राखीने उडवली रुचिताची खिल्ली

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद
4

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6 : कुणाला गुलाब तर कुणाला काटे! “हे तुम्ही कुणाला आणलंत बिग बॉस…” राखी आणि प्राजक्तामध्ये झाला राडा

Bigg Boss Marathi 6 : कुणाला गुलाब तर कुणाला काटे! “हे तुम्ही कुणाला आणलंत बिग बॉस…” राखी आणि प्राजक्तामध्ये झाला राडा

Feb 15, 2026 | 06:13 PM
SL vs AUS : T20 World Cup 2026 मध्ये स्टीव्ह स्मिथची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्का

SL vs AUS : T20 World Cup 2026 मध्ये स्टीव्ह स्मिथची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्का

Feb 15, 2026 | 06:12 PM
फक्त Ola, TVS, Ather नव्हे तर ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सही देतात रंपाट रेंज

फक्त Ola, TVS, Ather नव्हे तर ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सही देतात रंपाट रेंज

Feb 15, 2026 | 06:12 PM
महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Feb 15, 2026 | 06:00 PM
‘Heer Ranjha’ची स्टारकास्ट ठरली? रांझाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, Imtiaz Ali–Ekta Kapoor यांचा चित्रपट चर्चेत

‘Heer Ranjha’ची स्टारकास्ट ठरली? रांझाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, Imtiaz Ali–Ekta Kapoor यांचा चित्रपट चर्चेत

Feb 15, 2026 | 06:00 PM
Tariq Rehman यांच्या शपथविधी सोहळ्याला Om Birla करणार भारताचे प्रतिनिधित्व, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Tariq Rehman यांच्या शपथविधी सोहळ्याला Om Birla करणार भारताचे प्रतिनिधित्व, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Feb 15, 2026 | 05:58 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.