ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणात आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटील ड्रग्जप्रकरणात आतापर्यंत तब्बल ७ जणांना पोलीस खात्यातून बडतर्फ केले असून, तिघांचे निलंबन…
ड्रग्ज प्रकरणी राज्य मंत्रीमंडळ ललित पाटील आणि ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना वाचवत आहे. ही शासनाची आणि पुणे पोलिसांची नाचक्की आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी…
ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या (Lalit Patil) प्रकरणानंतर आता अमली पदार्थविरोधी पथकाच्या विशेष टास्क फोर्सच्या (Special Task Force) सोलापूरमधील कारवाईनंतर नव्या ड्रग्ज माफियाचे नाव समोर आले आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नाशिकमध्ये मोठी कारवाई करत कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त केले आहे.
जगाच्या पाठीवर बलवान “लोकशाही”च्या टिमटिम्या मिरवणाऱ्या भारत देशाने व महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा “गरीबीला” न्याय मिळत नाही आणि “श्रीमंता”ला तो कुठंही मिळतो; त्यासोबतच “यंत्रणा” हिरवी कागद दाखवून कशी वाकवता व…
पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्जची तस्करी (Drugs Racket) केली जात असल्याची घटना समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता संभाजीनगरमध्ये ड्रग्ज आणि कोकेनच्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर यांचे तातडीने निलंबन करण्याची काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) कित्येक महिने ससून रुग्णालयात मुक्काम टाकून ऐशो आरामात जीवन जगत होता व तेथूनच ड्रग्जचे रॅकेट चालवित असल्याचे उघड झाले. ललित पाटील याला ससून रुग्णालयातील…
ललितची कसून चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या दोन महिला साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनाही नाशिक पोलिसांनी अटक करून भल्या पहाटेच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यामुळे ललित…
ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून गेला होता. तेव्हापासून पोलिसांसमोर त्याला पकडण्याचे आव्हान होते. ललित पाटील हा आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मोठ्या ड्रग सिंडिकेटचा आहे.
पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पाच जणांना अटक झाली असली तर ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) फरार होता. पण…
ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी फोन केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला.