महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पुढील आवृत्तीसाठी ठिकाणे आणि सामन्यांचे वेळापत्रक २६ नोव्हेंबर रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. WPL मेगा लिलाव २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपद जिंकले. या सामन्यात भारताच्या ऐतिहासिक विजयाने देशात क्रिकेट प्रसारणासाठी नवीन विक्रम प्रस्थापित केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ऑक्टोबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ नामांकनाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीकडून ताजी एकदिवसीय क्रमवारीत जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत भारतीय स्टार फलंदाज स्मृती मानधनाला एका स्थानाचा फटका बसला आहे. ती दुसऱ्या स्थानी घसरली असून वोल्वार्ड्टने पहिल्या स्थानी आली आहे.
बीसीसीआयने आयसीसीपेक्षा जास्त बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी ५१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
सेमीफायनलपूर्वी दुखापतग्रस्त आणि स्पर्धेतून बाहेर पडलेली सलामीवीर प्रतीका रावलही मागे नव्हती. ती व्हीलचेअरवर स्टेडियममध्ये आली आणि जेतेपद जिंकल्यानंतर मैदानावर दिसली.
टीम इंडियाने फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन संपूर्ण देशामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. आता सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
क्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्डने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली आणि ती सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. पराभवानंतरही, लॉराने तिच्या कामगिरीने आणि सामन्यानंतरच्या विधानाने चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला.
अंतिम सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट अमनजोत कौरचा झेल होता, ज्याने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉराला बाद केले, जिने आधीच शतक झळकावले होते. त्या झेलने सामना उलटला आणि भारतीय संघाने कधीही…