रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आयपीएलमधील विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला तर काहीजखमी झाले. मुख्यमंत्री, गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
प्रयागराज येथे २०२५ च्या महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून लोकसभेचे राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यावर ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी वादग्रस्त विधाने केली होती. त्यावर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.
प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोट्यवधी भाविकांनी गंगेत स्नान केलं आहे. मात्र अलिकडे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या असून काही भाविकांना यात प्राण गमवावे लागले आहेत.
महाकुंभमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. मृताचां आकडा लपवला जात असल्याचा आरोप होत असताना आता समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्च यांनी खळबळजनक दावा केला आहे.
प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या रात्री अमृतस्नान असताना चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 30 भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला. मात्र ही चेंगराचेंगरी देखील षडयंत्राचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
दहापेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाल्याची माहिती दिली जात आहे. असे असताना आता आखाड्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अमृतस्नान रद्द करण्यात आले आहे.
दर्शनासाठी, पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी कमी होत नसल्याचे दिसत आहे. देश-विदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविक प्रयागराज येथे उपस्थित आहेत.