या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून, १९ मेपासून दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडता येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 94.81% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा निकाल 1.02 टक्क्यांनी कमी आहे.
Maharashtra 10th Board SSC Result 2025 live Updates : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC result 2025) चा निकाल आज म्हणजेच मंगळवार (१३ मे २०२५) दुपारी 1 वाजता जाहीर होणार.