• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • School Bus Drivers In The State Warn Of Strike

राज्यातील स्कूलबस चालकांचा संपाचा इशारा; ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना फटका बसणार?

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, तर आजपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या महत्त्वाच्या काळात बससेवा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2026 | 08:00 AM
राज्यातील स्कूलबस चालकांचा संपाचा इशारा; ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना फटका बसणार?

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : स्कूल बस चालक-मालक संघटनेने ५ मार्चपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. पुढील सात दिवसांत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बससेवा बंद ठेवण्यात येईल, असे संघटनेकडून स्पष्ट केले गेले आहे. त्यामुळे ऐन परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, तर आजपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या महत्त्वाच्या काळात बससेवा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अॅक्शन कमिटीनेही या संपाला पाठिंबा दिला आहे. स्कूल बस चालक-मालकांसह ट्रक, टेम्पो, खासगी बस, टॅक्सी आणि रिक्षा वाहतूकदार संपात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ई-चलान संदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, ही त्यांची मुख्य मागणी आहे.

मोटार वाहन विभाग आणि पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या ई-चलान प्रणालीबाबत वाहतूक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. नियमबाह्य पद्धतीने दंड वसूल केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदी लागू असल्या तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

न्यायालयात बाजू मांडण्याची संधी मिळत नसल्याची तक्रार

ई-चलानसोबत जोडलेले गुन्ह्यांचे फोटो अनेकदा अस्पष्ट असतानाही दंड वसूल केला जातो, असा आरोप संघटनांनी केला आहे. वाहनधारकांना न्यायालयात बाजू मांडण्याची संधी मिळत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. दंड न भरल्यास वाहनासंबंधीची ऑनलाईन कामे अडवली जातात. जानेवारी २०२६ मधील सुधारणांनुसार ४५ दिवसांत दंड न भरल्यास वाहन जप्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांच्या न्यायालयीन हक्कांवर गदा येत असल्याचा दावा अॅक्शन कमिटीने केला आहे.

स्कूल बस संघटनेच्या प्रमुख मागण्या काय?

– ई-चलान प्रणालीतील त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात.
– दंड वसुली प्रक्रिया पारदर्शक करावी.

– चलानसोबत स्पष्ट व उच्च दर्जाचे छायाचित्र अनिवार्य करावे.
– वाहनधारकांना न्यायालयीन सुनावणीचा हक्क द्यावा.

– दंड प्रलंबित असल्यास ऑनलाईन सेवा बंद करू नयेत.
– ४५ दिवसांनंतर वाहन जप्तीची तरतूद रद्द किंवा स्थगित करावी.

– मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची समान व योग्य अंमलबजावणी करावी.

हेदेखील वाचा : शालेय सहलींसाठी फक्त ‘लालपरी’, खासगी बस वापरल्यास…; सहायक परिवहन आयुक्तांचे आदेश

Web Title: School bus drivers in the state warn of strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • Maharashtra Education
  • school bus

संबंधित बातम्या

‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर
1

‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
2

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात
3

Free Bag For Students : यंदाचे दप्तर सरकारकडून! मुलांना स्कुल बॅग मोफत, १६५ कोटींचा निधी आला स्वीकारण्यात

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा
4

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी… समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी… समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Feb 20, 2026 | 09:47 AM
Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद

Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद

Feb 20, 2026 | 09:35 AM
Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Feb 20, 2026 | 09:30 AM
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

Feb 20, 2026 | 09:30 AM
सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

Feb 20, 2026 | 09:29 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Feb 20, 2026 | 09:07 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 20, 2026 | 09:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.