• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Know All Care Tips For Eletric Vehicle In Summer Season Automobile News

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Automobile News: बाहेरून गाडी चालवून आल्यानंतर १५ मिनिटे थंड होऊ द्या.कडक उन्हात जास्त वेळ गाडी पार्किंग करणे टाळावे.राञभर चार्जिगला लावून ठेवू नये.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2026 | 02:35 AM
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

इलेक्ट्रिक कार्सची काळजी कशी घ्यावी? (फोटो - istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उन्हात जास्त वेळी गाडी लावू नये
सायंकाळी थंड वातावरणात चार्जिग करावे
उन्हात जास्त वेळी गाडी लावू नये

पुणे: उन्हाळा सुरूवात झाला असून सुर्य उग्र रूप धारण करत आहे.सध्या इलेक्ट्रिकच्या दुचारी-चारचाकी वाहनांच्या आगीच्या घटना घडू लागल्या आहेत.आग लागल्यानंतर वाहन पूर्णपणे जळून खाक होत आहे.अशा घटना उन्हाळयात घडू नयेत म्हणून वाहनधारकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.उन्हाळयात बॅटरी (Automobile news) गरम होण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे ई-वाहन सावलीत पार्क करावे.तसेच वाहन आणि बॅटरी जास्त गरम होणार नाही ते पाहावे,अगोदरच गरम असलेल्या बॅटरीमध्ये उष्णता वाढू नये म्हणून सकाळी लवकर किंवा सायंकाळी थंड वातावरणात चार्जिग करावे.

ई-वाहनांमध्ये लिथिमय बॅटरीचा वापर होतो. या बॅटरीमध्ये ‘एलएफपी’ आणि ‘एनएमसी’ हे प्रकार असतात. या दोन्हीही लिथिरीचा आयन बॅटरी आहेत,परंतु त्यातील घटक वेगवेगळे असतात.‘एलएफपी’ म्हणजे लिथियम आयन फॉस्फेट,तर ‘एनएमसी’ म्हणजे निकल मँग्नीज कोबाल्ट,‘एनएमसी’च्या तुलनेत ‘एलएफपी’ला सुरक्षित मानले जाते. ‘बीएमएस’अर्थात बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिममध्ये काही बिघाड झाल्यास ‘एनएमसी’ बॅटरीमध्ये तापमान नियंञित होत नाही.

Ola Electric च्या अडचणी वाढल्या; ओला सीईओंना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश

ई- वाहनांची काळजी कशी घ्यावी?

बाहेरून गाडी चालवून आल्यानंतर १५ मिनिटे थंड होऊ द्या.कडक उन्हात जास्त वेळ गाडी पार्किंग करणे टाळावे.राञभर चार्जिगला लावून ठेवू नका.बॅटरीमधून धूर विचिञ वास येत असल्यास चार्जिग थांबवावे,शक्यतो अधिकृत चार्जर व बॅटरीचे वापर करावे.अधिकृत सेवा केंद्रात दुचारी,चारचाकी तपासणी करा.बॅटरी,वायरिंगमध्ये सूज,गळती दिसल्यास तज्ज्ञांना दाखवावे.तसेच हवेशीर,ज्वलनशील वस्तूंपासून दूरवर बाईक चार्ज करा. बाईक नेहमी सावलीत,बंद गॅरेजमध्ये पार्क करावे.

या कारणामुळे आग लागण्याची शक्यता 

बॅटरी डिझाइन आणि बीएमएस दोष असल्यास आग लागण्याची शक्यता असते. याशिवाय निकृष्ट दर्जाचे साहित्य, थर्मल मॅनेजमेंटचा अभाव, फिजिकल डॅमेज, ओव्हरचार्जिंग, अतिउष्णता, बॅटरी किंवा चार्जरमधील दोष असल्यास आगीच्या घटना घडू शकतात.

Hyundai Exter च्या Facelift व्हर्जनची तयारी सुरु, लाँच होण्याअगोदरच मिळाली ‘ही’ माहिती

ओला सीईओंना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकच्या अडचणी वाढतच आहेत. कंपनीचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध एक नवीन खटला समोर आला आहे, जो त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लागलेल्या आगीशी झुंजत आहे. गोव्याच्या ग्राहक वाद निवारण आयोगाने ओला इलेक्ट्रिकशी संबंधित एका प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे आणि अटक वॉरंट जारी केले आहे.

Web Title: Know all care tips for eletric vehicle in summer season automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • car care tips
  • E-Vehicle
  • Electric Vehicle

संबंधित बातम्या

Ola Electric च्या अडचणी वाढल्या; ओला सीईओंना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश
1

Ola Electric च्या अडचणी वाढल्या; ओला सीईओंना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Feb 20, 2026 | 02:35 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM
शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

Feb 19, 2026 | 11:46 PM
ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

ट्रेनीपासून सुरूवात, २३ वर्षांची नोकरी आणि आता राजीनामा…मिसेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केले शेअर

Feb 19, 2026 | 11:24 PM
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी

Feb 19, 2026 | 11:23 PM
AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

AFG vs CAN, T20 World Cup 2026 : अफगाणिस्ताने कॅनडाचा 82 धावांनी उडवला धुव्वा! नबीने लागवला विकेट्सचा चौकार 

Feb 19, 2026 | 11:02 PM
Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Ahilyanagar News: प्रस्ताव नसल्याने 58 लाख रुपये धूळखात? नेवाशाच्या उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांची तक्रार

Feb 19, 2026 | 10:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.