• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 10th Board Exams Will Begin In Maharashtra From Today

राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा…

राज्य मंडळाचे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकणमध्ये २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2026 | 07:10 AM
राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा...

राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : सध्या बारावी बोर्ड परीक्षा सुरु आहे. असे असताना आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी बोर्ड परीक्षा आजपासून (दि.20) सुरू होत आहे. राज्यभरात १६१५४८९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८७९ ने जास्त आहे. बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आढळल्यानंतर, राज्य मंडळासमोर यावर्षी दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे आव्हान आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दहावीच्या परीक्षांच्या आयोजनाबाबत माहिती दिली. त्यांच्यासोबत सचिव डॉ. दीपक माळीदेखील उपस्थित होते. राज्य मंडळाचे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकणमध्ये २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. डॉ. बेडसे यांनी सांगितले की, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेच्या किमान अर्धा तास आधी पोहोचणे आवश्यक आहे.

हेदेखील वाचा : 10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

दरम्यान, बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे राज्य मंडळासमोर आव्हान आहे. त्यामुळे यंदा पाच हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी पाच हजार १३० परीक्षा केंद्रे होती. मात्र, गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांवर केलेल्या कारवाईमुळे ३१ परीक्षा केंद्रे रद्द करण्यात आली.

9 विभागीय मंडळामार्फत घेतली जाणार परीक्षा

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. ‘परीक्षार्थ्यांनी नेमून दिलेल्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता, तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.

झेरॉक्सची दुकाने बंद

शिक्षण विभागाच्या नऊ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा दक्षता समितीची जबाबदारी आणि कार्ये निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील छायाप्रती काढून देणारी (फोटोकॉपी) दुकाने बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Web Title: 10th board exams will begin in maharashtra from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 07:03 AM

Topics:  

  • 10th Board Exam
  • School Education

संबंधित बातम्या

SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…
1

SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…

10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद
2

10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा
3

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Feb 20, 2026 | 09:30 AM
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

Feb 20, 2026 | 09:30 AM
सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

Feb 20, 2026 | 09:29 AM
‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

Feb 20, 2026 | 09:21 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Feb 20, 2026 | 09:07 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 20, 2026 | 09:06 AM
Zodiac Sign: गजकेसरी योगाचा वृषभ आणि कुंभ राशीसह या राशींसाठी राहणार शुभ

Zodiac Sign: गजकेसरी योगाचा वृषभ आणि कुंभ राशीसह या राशींसाठी राहणार शुभ

Feb 20, 2026 | 09:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.