तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमधून ऑनलाईन सहभागी होतील. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेही या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून तालुक्यात आज जनआक्रोश मोर्चा काढला आहे. विविध स्थानिक प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराप्रमाणे आता न्यायाची देखील गंगा वाहणार असं उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायालयाच्या कामगाजाबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री, वाचा सविस्तर...
राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या नवीन शासकीय निवासस्थान 'मेघदूत' या बंगल्याचा गृहप्रवेश केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते भावुक झाले.
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत एप्रिल महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आता लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांच्या अर्जांची तपासणी पुन्हा एकदा केली जाणार आहे. त्या अर्जांची तपासणी सुरूही झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच टप्प्यांमध्ये ही अर्जांची छाननी केली जाणार आहे.
ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून, मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.