बारामती अजित पवारांचे अंतदर्शन घेण्यासाठी अनेक क्षेत्रातील मंडळी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये उपस्थित होती. यामध्ये कलाकार राजकारणी तसेच सर्व व्यावसायिक तसेच शिक्षण क्षेत्रातील मंडळींसह अजित दादांना मानणारा मोठा वर्ग यावेळी उपस्थित होता. अजितदादांना अनेकांनी अश्रूपुरीत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी एका गाडी ड्रायव्हर चा मुलगा ते आज राष्ट्रवादीचा नेता म्हणून मला अजित पवारांनी ओळख मिळवून दिली. माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी आम्हाला साम्राज्य उभ करून दिल पण आम्हाला सोडून गेले. ज्यांच्या जीवावर राजकारण केलं तो आधार हरवला अशी भावना कार्यकर्ते संतोष काटे यांनी व्यक्त केली. तर यावेळी बोलताना, Reelstar महेश मोटे म्हणाले की, कलाकारांसाठी ठामपणे उभा राहणारा नेता गेला. आमचं श्रद्धास्थान हरवलं आता आम्ही कुणावर विश्वास ठेवू शकत नाही!