या घडामोडींची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांना कळवले. त्यानंतर निलेश राणे स्वतः रात्री १२ वाजता पोलिस ठाण्यात दाखल झाले.
Nilesh Rane VS Nitesh Rane : भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकत तब्बल 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. यामुळे निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असलेल्या निलेश राणे यांनी भाजपचे भांडाफोड करणारे स्टिंग ऑपरेशन केले. थेट भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड टाकत पैशांची बॅग जप्त केली.
शिवरायांचा हा ८३ फूट उंच पुतळा मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला होता. विशेष म्हणजे याच जागेवर पूर्वी उभारण्यात आलेला पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला…
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला. या परिसरात आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्याचवेळी भाजप तसेच राणे समर्थकही आक्रमक झाले. त्यामुळे ठाकरे समर्थक…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खोल समुद्रातील मासेमारी सुरू झालीय. ही मासेमारी सुरू झाल्यानंतर आज बुधवारी सकाळी मालवणात मोरी माशाचा बंपर कॅच मिळाला आहे. यात मोरीचा दर तब्बल ७०० रुपयांवरून ३०० ते ३५०…