मासेप्रेमींसाठी एक खास पर्वणीच सध्या सिंधुदुर्गात दिसून येत आहे. मोरी मासे ज्यांना आवडतात त्यांची मात्र चंगळ झालीये. मासे खरेदीसाठी एकच गर्दी आज मालवणातील समुद्रकिनाऱ्यावर पहायला मिळाली. मोरी माशांचा भाव अचानक उतरल्यामुळे ही गर्दी पाहायला मिळाली. मात्र सुरमई तब्बल बाराशे ते तेराशे किलो दरावर गेली होती. श्रावणातही मत्स्य खवय्यांनी माशांची बंपर आवक पाहून खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.